-
हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात

हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात पाचगणी प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांन सह नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून येत होते व नागरिक ही या गोष्टीलाRead…
-
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाढते वादळ आता साताऱ्यात अनमोल कांबळे अमोल चव्हाण आनंदा कांबळे किरण अडसूळ सचिन खरात नितीन दुबे सह इतर कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश.,

सातारा प्रतिनिधी महाराष्ट्रभर संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा वाढत असल्याने आता बहुजनांना गुलामीची नाहीतर स्वाभिमानाची गरज आहे असे म्हणत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी आपला क्रांतीचा लढा हा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी खांद्यावरती घेतलेला दिसून येत आहे व हे वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखे वात असल्याचेही चित्र पाहायला मिळतRead…
-
पदाचा गैरवापर करून सह्याद्रीच्या दऱ्याखोरांचे लचके तोडणाऱ्या यूपीएससी कमिशन अधिकारी असणाऱ्या शशिकांत वाघमोडे याच्यावरती गुन्हा दाखल करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसह एचएलएमसी पर्यावरण एनवोर्मेन्ट कमिटीकडे तक्रारी द्वारे मागणी

पदाचा गैरवापर करून सह्याद्रीच्या दऱ्याखोरांचे लचके तोडणाऱ्या यूपीएससी कमिशन अधिकारी असणाऱ्या शशिकांत वाघमोडे याच्यावरती गुन्हा दाखल करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांसह एचएलएमसी पर्यावरण एनवोर्मेन्ट कमिटीकडे तक्रारी द्वारे मागणी सातारा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या कुशीत सौंदर्याचे माहेरघर असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये अनेक बाहेरून आलेल्या धनदांडग्या सह अधिकारी यांनी लोकांना त्रास देऊन जमवलेली आपली काळी माया घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोरांचीRead…
-
मौजे कासवंड येथील कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या पवार तलाठी यांच्या वरती आठ दिवसात कारवाई करून तात्काळ सक्तीच्या रजेवरती पाठवा व पाचगणी शहराला कायमस्वरूपी सर्कल द्या अन्यथा सर्कल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू अनमोल कांबळे…

पाचगणी प्रतिनिधी मौजे भिलार कासवंडयेथील कार्यरत असणारे पवार तलाठी हे आपल्या विविध मनमानी कारभारामुळे चर्चेमध्ये असतात त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी कलेक्शन साठी ठेवलेला त्यांचा हस्तक असणारा विशाल व तलाठी त्यांच्यात वादावादी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे माजी वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या वाघमोडे साहेबांचे पाकीट कोण घेऊन येणार याच्यामुळे तलाठी व त्यांच्या हस्तकांमध्ये वादावादी झाल्याची चर्चाRead…
-
हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर व इतर सहकाऱ्यांनी निवेदन देताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्ये आश्वासन येत्या आठ दिवसात पाचगणी खड्डे मुक्त होईल,

हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर व इतर सहकाऱ्यांनी निवेदन देताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्ये आश्वासन येत्या आठ दिवसात पाचगणी खड्डे मुक्त होईल, पाचगणी प्रतिनिधी माजी नगरसेवक हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान क्षिरसागर अविश चव्हाण व इतर सहकाऱ्यांनी मिळून पाचगणी शहरामध्ये रोड वरती जागोजागी पडलेले खड्डे मृत्यूला हाक देत असल्याचे पाहायला मिळत होते त्याच अनुषंगानेRead…
-
हेन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पाचगणीत तुफान प्रतिसाद प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या रंजन कांबळे अनमोल कांबळे अविष चव्हाण इम्रान शिरसागर संजय वने यांची तुफान भाषणे

हेन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पाचगणीत तुफान प्रतिसाद प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या रंजन कांबळे अनमोल कांबळे अविष चव्हाण इम्रान शिरसागर संजय वने यांची तुफान भाषणे पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याची टंचाई भासत होती याच भासलेल्या टंचाईच्या विरोधात जीवन प्राधिकरण विभागाच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयारRead…
-
पाचगणी जीवन प्राधिकरण विभागाकडून नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयी बाबत माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिंनाक 20/2/2022 रोजी पाचगणी येथे जन आक्रोश मोर्चा
पाचगणी जीवन प्राधिकरण विभागाकडून नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयी बाबत माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिंनाक 20/2/2022 रोजी पाचगणी येथे जन आक्रोश मोर्चा प्रतिनिधीअनमोल कांबळे सातत्याने आपल्या वादळी संघर्षाने चर्चेत असणारे पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी एक क्रांतीचा लढा उचलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनRead…
-
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या प्रमुख मागणी करिता दि. 23/1/2024 रोजी सकाळी ठिक 11:30 मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी निदर्शने आंदोलने होणारच जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या प्रमुख मागणी करिता दि. 23/1/2024 रोजी सकाळी ठिक 11:30 मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी निदर्शने आंदोलने होणारच जिल्हाध्यक्ष विशाल भोसले सातारा प्रतिनिधी रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा यांच्यावतीने आगामी निवडणुका ईव्हीएम मशीन वर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या या प्रमुख मागणी करिता देशभर आंदोलने करण्याच्या सूचना सरसेनानी आनंदराजRead…
-
तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर

तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर प्रतिनिधीअनमोल कांबळे गेल्या आठवड्याभरापासून महाबळेश्वर तालुक्यामध्ये बाहेरून आलेल्या धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे असे चित्र उभे करण्यात आले होते परंतु आठवडाभरापूर्वी झालेली कारवाई आताRead…
-
मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी शासन प्रशासन महाबळेश्वर तालुक्याचे अतिक्रमण काढण्याच्या तयारीत पहिली कारवाई श्रीमंतांवरती की गरिबांन वरती याकडे तालुक्याचे लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी शासन प्रशासन महाबळेश्वर तालुक्याचे अतिक्रमण काढण्याच्या तयारीत पहिली कारवाई श्रीमंतांवरती की गरिबांन वरती याकडे तालुक्याचे लक्ष, प्रतिनिधीअनमोल कांबळे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असणारा महाबळेश्वर तालुका नेहमीच आराधिकृत बांधकामांच्या उद्देशाने चर्चेत राहिलेला असून बाहेरून येणाऱ्या धनिकांनी आपल्या काळ्या मायेची तिजोरी म्हणून महाबळेश्वरला पसंती दिलेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कमीRead…
