-
तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले. मौजे कोट्रोशी हद्दीतील प्रोजेक्ट तारांगण विज्ञानकेंद्र उभारत असताना कायद्याचे उल्लंघन झाले असल्याच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाईची मागणी वंचित बहुजनRead…
-
महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने अर्जुन जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने अर्जुन जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाबळेश्वर येथे मा: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रमाणपत्र वाटपाचा देशभर आज रोजी कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पार पडत असताना समाजातील होतकरू कार्यपद्धत बाळगत सामाजिकतेचा वारसा जपणाऱ्या मान्यवरांच्याRead…
-
आम्ही दिलेल्या निवेदनानंतर मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आम्हाला दिलेला शब्द ते नक्की पाळतील ड्रेनेज सह रस्त्यांची झालेली दूरदर्शा ठीक करतील अर्जुन जेधे.!

प्रतिनिधी पांचगणी आम्ही दिलेल्या निवेदनानंतर मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आम्हाला दिलेला शब्द ते नक्की पाळतील ड्रेनेज सह रस्त्यांची झालेली दूरदर्शा ठीक करतील अर्जुन जेधे, पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये झालेली रस्त्याच्या व ड्रेनेस च्या दूरदर्शे संदर्भा सिद्धार्थ नगर वासियांच्या वतीने आम्ही आज पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना, निवेदन दिले आहे आणि मला विश्वास आहेRead…
-
रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश मौजे पाचगणी येथील सिद्धार्थनगर मधील रस्ते गटरे व अनेक सामाजिक विषयांवरती सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांसमोर आपल्या हक्काच्या मागण्यांचा आक्रोश केला असल्याचे पायाला मिळाले आज सकाळी ११ च्या सुमारास पाचगणी नगरRead…
-
गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे

प्रतिनिधी पांचगणी गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये प्रशासनाच्या योजनेमध्ये असणारा बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन होत असताना ते उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले होते मात्र उद्घाटन झालं प्रशासनाचा आलेला लाखो रुपयाचा फंड वापरला गेलाRead…
-
प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे.

प्रतिनिधी पांचगणी प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स 16 सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीच्या आत निवडणुका होणार हे निश्चित झाल्यानंतर आता आपापल्या प्रभागासह वॉढ प्रणालीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपला गोपनीय प्रचार सुरू केला असल्याचे पाहायला मिळाले असून पाचगणीतील सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळेRead…
-
प्रशासनाची मोठी जबाबदारी मुख्याधिकारी निखिल जाधव यांकडे आत्ता फलटण नगर परिषदेचा कारभार.

प्रतिनिधी अनमोल कांबळे प्रशासनाची मोठी जबाबदारी मुख्याधिकारी निखिल जाधव यांकडे आत्ता फलटण नगर परिषदेचा कारभार. फलटण नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी म्हणून निखिल जाधव यांच्याकडे फलटण नगर परिषदेची जबाबदारी प्रशासनाने सोपवली असून आता फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे निखिल जाधव असणार आहेत निखिल जाधव यांचा आजपर्यंतचा प्रशासनातील कारभार हा अत्यंत कठोर भूमिका घेणारा कारभार ठरला असूनRead…
-
मौजे पाटखळ बेपत्ता शरद मधुकर पवार खून खटल्या प्रकरणी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकरांचा जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर पोलिसांवर पुरावा नष्ट केल्याचा ठपका सर्व आरोपींना जामीन मंजूर.!

प्रतिनिधी सातारा मौजे पाटखळ बेपत्ता शरद मधुकर पवार खून खटल्या प्रकरणी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकरांचा जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर पोलिसांवर पुरावा नष्ट केल्याचा ठपका सर्व आरोपींना जामीन मंजूर. मौजे पाटखळ (ता. सातारा) येथील शरद मधुकर पवार यांच्या सण दिनांक ८/८/२०२३ मध्ये बेपत्ता प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या प्रकरणी झालेल्या तपासात अनेक गंभीर बाबीRead…
-
कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची नेमणूक करा पिढीतांच्या नातेवाईकांचा आक्रोश.!

प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर कळंबा गॅस स्फोट प्रकरण दोषींवरती न्यायालयीन कठोर कारवाई होण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. विकास पाटील-शिरगांवकर यांची नेमणूक करा पिढीतांच्या नातेवाईकांचा आक्रोश. कळंबा येथे झालेल्या भीषण गॅस स्फोटात निर्दोष नागरिकांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेबद्दल संबंधित गॅस कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल व्हावेत अशी पिढीतांनी केली असल्याचे निदर्शनास आले आहे,Read…
-
समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार..!

प्रतिनिधी पांचगणी समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार. पाचगणी महाबळेश्वर परिसरातील गावाकडचा माणूस मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या व समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणाऱ्या भिलार गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत आज जल्लोषात पाचगणीRead…
