पांचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष पाचगणी येथील सफाई कामगारांचा मुजोरपणा वाढला फिटनेस च्या नादात शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष शहरात दुर्गंधी सफाई कामगारांसह मुकदम रणजीत जेदीया चा मुजोरपणा वाढल.
September 16, 2024 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
पांचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष पाचगणी येथील सफाई कामगारांचा मुजोरपणा वाढला फिटनेस च्या नादात शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष शहरात दुर्गंधी सफाई कामगारांसह मुकदम रणजीत जेदीया चा मुजोरपणा वाढल.
मला वेड लागले फिटनेसचे म्हणत पाचगणी नगर परिषदेचे सफाई कर्मचारी मुकादम रणजीत जेदिया व त्याच प्रकारे स्वयंघोषित सफाई कर्मचारी मुकादम असणाऱ्या विकी चव्हाण यांनी पाचगणी नगरपरिषदेमधील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पाचगणी शहरांमध्ये कहरच केला असल्याचे दर्शन पाचगणी करांना पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये वाढत्यात दुर्गंधीचे साम्राज्य असताना सकाळच्या वेळेस शहराची स्वच्छता करण्याच्या ऐवजी मुख्य मार्केट शिवाजी महाराज चौक ते अंजुमन इस्लाम हायस्कूल या ठिकाणी सफाई कर्मचारी राम चव्हाण रणजीत जेदिया विकी चव्हाण रनिंग करत असल्याचे चित्र पाचगणी करांना पाहायला मिळत आहे., एकीकडे पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी निखिल जाधव सांगतात की पाचगणीतील स्वच्छतेमुळे पाचगणी शहराचे नाव देशात झाले आहे परंतु याच गोष्टीचा फायदा घेत मुख्यअधिकारी यांच्या आशीर्वादाने की काय? स्वयंघोषित मूळचा सफाई कर्मचारी व आत्ताचा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुकदम असणाऱ्या विकी चव्हाण राम चव्हाण यांना हाताशी धरत पाचगणी नगरपालिकेचा मुकदम असणारा रणजीत जेदिया हा चक्क वॉकिंग करत असताना दिसून येत असल्याने सिद्धार्थ नगर शाहूनगर कॉलनी या ठिकाणी घाणीचे दुर्गंध वाढत असल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव आता या मजोर मुकदामांवरती कर्मचाऱ्यांवरती कारवाई करत शहरांमध्ये स्वच्छता करण्यास भाग पाडणार की फिटनेस च्या नादात शहरात दुर्गंधी पसरवण्यास मदत करणार हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे.

Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा..,
September 14, 2024
पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद…
सातारा येथे हूलडखोर तरुणांकडून मिरवणुकीमध्ये अश्लील चाळे वाढले ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची सातारा शहर पोलिसांकडे कारवाईची मागणी.
September 17, 2024
प्रतिनिधी सातारा सातारा येथे हूलडखोर तरुणांकडून मिरवणुकीमध्ये अश्लील चाळे वाढले ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची सातारा शहर…
