-
रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा..?

प्रतिनिधी वाई रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा. गेल्या अनेक दिवसांपासून वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये तहसीलदार महसूल विभागामार्फत मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत तहसीलदार तलाठी व मंडलाधिकारी यांच्या माध्यमातून गौण खनिज वाहतूक करणाऱ्याRead…
-
स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वा समवेत निघालेला लॉंग मार्च अखेर आंदोलकांनी प्रशासनाच्या अंतयात्रेपर्यंत पोहचवला.!

प्रतिनिधी अनमोल कांबळे स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वा समवेत निघालेला लॉंग मार्च अखेर आंदोलकांनी प्रशासनाच्या अंतयात्रेपर्यंत पोहचवला.! वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी सुरू असणाऱ्या बेकायदेशीर क्रशरविरोधात स्वप्निल भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाच गावातील गावकऱ्यांनी क्रशर बंद करण्याकरिता मंत्रालयाच्या दिशेने काढलेला लॉंग मार्च 210 किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर पनवेल या ठिकाणी पोचला असून आता मात्र आंदोलकांनी रिपब्लिकनRead…
-
स्वप्नील भाई गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेला सातारा जिल्ह्यातील पहिला, लॉन्ग मार्च मंत्रालयावर धडकणार जन आक्रोश्याचा झंजावात मंत्रालयाच्या दिशेने..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे स्वप्नील भाई गायकवाड यांच्या नेतृत्वात निघालेला सातारा जिल्ह्यातील पहिला, लॉन्ग मार्च मंत्रालयावर धडकणार जन आक्रोश्याचा झंजावात मंत्रालयाच्या दिशेने. वाई तालुक्यातील कुसगाव येथील क्रशर परवाना रद्द करण्याकरिता ग्रामस्थांचे अनेक दिवसांपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय दरबारी आंदोलने व निवेदनात स्वरूपातील तक्रारींच्या येरझार्या सुरू होत्या मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न घेता ग्रामस्थांच्या निवेदनांनाRead…
-
मौजे अनवडी येथील संयुक्त बौद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव उत्साहात साजरा..!

मौजे अनवडी येथील संयुक्त बौद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव उत्साहात साजरा. प्रतिनिधी वाई मौजे अनवडी येथील संयुक्त बौद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गावातील चिमुकले व बालकलाकार सामील झाले असल्याचे दिसून आले अनवडी गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलांना लेझीम खेळण्यासाठी कल्पना सुचवली यावेळी गावातील मंगल महादू मोरे यांचे प्रथम अभिनंदन ज्येष्ठ महिला संगीता राजेंद्र मोरे,Read…
-
राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात सतीश पवार यांचा कलम 376 मधील जामीन रद्द करण्याकरिता ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा वाई न्यायालयात परखड युक्तिवाद..!

राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात सतीश पवार यांचा कलम 376 मधील जामीन रद्द करण्याकरिता ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा वाई न्यायालयात परखड युक्तिवाद. प्रतिनिधी वाई राज्यभर गाजलेल्या पाचगणी पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना मेहरबान न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पीडितेच्या अर्जानंतर जामीन मंजूर केल्या नंतर आता अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत की सदरRead…
-
वाई मतदार संघात छुप्या प्रचारात अनुपम जाधव पाटील आघाडीवर आमदार मकरंद आबां पाटलांना निवडून देण्यासाठी मतदारांना साकडे…!

वाई मतदार संघात छुप्या प्रचारात अनुपम जाधव पाटील आघाडीवर आमदार मकरंद आबां पाटलांना निवडून देण्यासाठी मतदारांना साकडे…. प्रतिनिधी अनमोल कांबळे वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघांमध्ये पर्यटनाच्या व्यवसायिक माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवा उद्योजक अनुपम जाधव पाटील यांनी देखील आपली विधानसभा 2024 निवडणुकीच्या मुहूर्तावरती आमदार मकरंद आबा पाटील यांना पुन्हा चौथ्यांदा निवडून देण्याकरिता कंबरRead…
-
राजेंद्र शेठ राजपुरेच्या उपस्थितीमध्ये कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळेचां निर्धार गावचे 100% मतदान मकरंद आबा पाटलांनाच होणार !

राजेंद्र शेठ राजपुरे च्या उपस्थितीमध्ये कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळेचां निर्धार गावचे 100% मतदान मकरंद आबा पाटलांनाच होणार…… प्रतिनिधी अनमोल कांबळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसमावेशक लोकमान्य नेतृत्व असणारे श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांना कासवंड गावातून प्रचंड भरघोस मतदान देण्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य निलेश गोकुळ गोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलाRead…
-
निर्धार एकच आमदार मकरंद आबा पाटील फिक्सच पांचगणीतील माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांची मतदारांना भावनिक हाक..!!

निर्धार एकच आमदार मकरंद आबा पाटील फिक्सच पाचगणीतील माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांची मतदारांना भावनिक हाक प्रतिनिधी अनमोल कांबळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 / च्या अनुषंगाने आमदार मकरंद आबा पाटील यांना भरघोस मतांनी पाचगणी शहरातून मताधिक्य देण्याचा निर्धार पाचगणी शहरातील तमाम मतदारांनी केला असल्याने वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये पुन्हा मकरंद आबा पाटील यांच्या विकास कामाचाRead…
-
मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!!

मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळेच आबांचा विजय निश्चित युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे..!! प्रतिनिधी अनमोल कांबळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावताच नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला चालू झाल्या आहेत त्यातच आता वाई खंडाळा महाबळेश्वर चे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले वाई खंडाळा महाबळेश्वर हा आमदार मकरंद आबा पाटील यांनी विकास कामाच्या माध्यमातून उजळवलेला मतदारसंघ आहे, वाई खंडाळाRead…
-
पांचगणी मध्ये प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने पांचगणी शहरात घड्याळाचा झंजावात मकरंद आबा पाटलांच मतदानाच पार्ड जड होण्याचे चित्र..!

प्रतिनिधी पांचगणी अनमोल कांबळे पांचगणी मध्ये प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने पांचगणी शहरात घड्याळाचा झंजावात मकरंद आबा पाटलांच मतदानाच पार्ड जड होण्याचे चित्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मकरंद आबा पाटलांना पांचगणीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोळे यांची साथ मिळाल्याने याचा फायदा विद्यमान आमदार मकरंद आबा पाटलांना होणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे, प्रकाश गोळे हे तळागळातील लोकांमध्येRead…
