-
मी हजारो किलोमीटरचा प्रवास करत माझ्या दलित समाजातील बहिणीला भेटायला आलेलो आहे, इथे असणारा आमदार खासदार तीन दिवस झाले तरीही दलित कुटुंबाला भेट देत नाही आमची मते चालतात पण दुर्दैव आहे आम्ही चालत नाही, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साताऱ्यात कडाडले,

मी हजारो किलोमीटरचा प्रवास करत माझ्या दलित समाजातील बहिणीला भेटायला आलेलो आहे, इथे असणारा आमदार खासदार तीन दिवस झाले तरीही दलित कुटुंबाला भेट देत नाही आमची मते चालतात पण दुर्दैव आहे आम्ही चालत नाही, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार साताऱ्यात कडाडले, प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्ह्याच्या भूमीतली माण तालुक्यातील घटना ही मानवतेला काळिंबा फसणारी घटना आहे, एवढेच…
-
सातारा जिल्ह्यातील मनमानी कारभाराला विरोध करत शासन निर्णय अमलात आणणारे सातारा जिल्ह्याचे धाडसी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली बदलीमुळे सातारकर तीव्र नाराज,….

प्रतिनिधीअनमोल कांबळे आपल्या कठोर निर्णयांनी सातारा जिल्ह्याला हाद्रवून सोडणारे सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली झाली असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना उत आले आहे रुचेश जयवंशी यांनी आपल्या कार्यकाळात सातारा जिल्ह्यातील लोकांच्याहितार्थ अनेक कठोर निर्णय घेतले होते याच निर्णयांचा वचपा म्हणून की काय,? कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा…
-
अखेर हॉरीसन फोली थापा पॉइंट येथे चालू असलेले बेकायदेशीर पॅराग्लायडिंग तक्रारी केल्यानंतर बंद. पुन्हा चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्यास पर्यटन संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी एन पाटील यांच्या दालना समोर आंदोलन करू अनमोल कांबळे इम्रान शिरसागर,

सातारा प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर येथील मौजे दांडेघर हद्दीमधील सर्वे नंबर 10/ या सेन्सिटिव्ह झोन मध्ये पर्यटन संचालनालय मुंबई यांचे सह सहसंचालक यांनी संबंधितांनी सादर केलेल्या चुकीच्या अहवालावरती कुठलीही चौकशी न करता संबंधितांना एक वर्षाकरिता पॅराग्लायडिंग करण्याकरिता पत्र दिले होते परंतु पत्र ज्या ठिकाणी…
-
*सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील अन्वर हुसेन यांच्यावरती कोयता हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपी निष्पन्न झाला असल्याने गटरातला किडा असणारा अतिश उर्फ (पप्पू गोट्या ) भोसले याच्यावरती मकोका कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करून त्याच्या मुसक्याअवळा अनमोल कांबळे सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटणार.

सातारा प्रतिनिधी* दिं 18/2/2022. रोजी सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील अन्वर हुसेन हे घरात आहेत असे समजून त्यांच्या घरातील लोकांवरती काही राजकीय मंडळींना हाताशी धरून कोयता गॅंग ने त्यांच्यावरती हल्ला करत घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, व त्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु पोलिसांकडून काही कलम हि आवश्यक असताना देखील लावली गेली नव्हती…
-
रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी…. रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तर…
-
रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

प्रतिनिधी:किरण अडसूळ दि.२७मंगळवार सातारा,वाई,पाटण तालुक्या बरोबर आज खंडाळा मोर्वे या ठिकाणी रात्री उशीर झाला असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी कार्यकर्त्यांचा प्रवेश स्वीकारून रिपब्लिकन सेनेत तरुण वाढत असल्याचा एक आगळावेगळा पुरावा देत सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष माननीय डबरासे साहेब यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व संयमी आणि अभ्यासू जिल्हाध्यक्ष तरुणांच्या…
-
सातारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष आकाश भोसले यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये जाहीर प्रवेश. तर वाई तालुका अध्यक्षपदी मयूर गायकवाड यांची निवड

सातारा प्रतिनिधी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून रिपब्लिकन सेनेला सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात यश प्राप्ती झाल्याचे चित्र दिसून येत आहे व संघटना सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कुषीमध्ये वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे हे निळे वादळ पसरत असतानाच आता वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी…
-
मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांचा प्रशासनाला इशारा

सातारा प्रतिनिधी मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता झाला असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या परंतु प्रशासनाचा या तक्रारींकडे अक्षरशा कानाडोळा होत असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी या विषयाची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असून तात्काळ…
-
एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. विधानसभेत आज (ता. १५ मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुम्ही ती २५ आमदारांची यादी मला द्या; सरकार कसे करायाचे, हे मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत खळबळ उडवून दिली. मुनगंटीवार…
