रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

September 28, 2022 | सातारा

प्रतिनिधी:
किरण अडसूळ

दि.२७मंगळवार सातारा,वाई,पाटण तालुक्या बरोबर आज खंडाळा मोर्वे या ठिकाणी रात्री उशीर झाला असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी कार्यकर्त्यांचा प्रवेश स्वीकारून रिपब्लिकन सेनेत तरुण वाढत असल्याचा एक आगळावेगळा पुरावा देत सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष माननीय डबरासे साहेब यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व संयमी आणि अभ्यासू जिल्हाध्यक्ष तरुणांच्या गळ्यातील ताईत बनत असलेले विशाल भोसले हे जिल्हाभर जणू काय पायाला भिंगरी बांधून रिपब्लिकन सेनेचा झंजावात ठेवण्यात यशस्वी होत चालले आहेत हे आजच्या खंडाळा कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले आहे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आपल्या संयमी शैलीत कार्यकर्त्यांना पक्षाचे काम एकाग्रतेने व आंबेडकर घराण्याची बांधिलकी जपत काम करण्याचा सल्ला देताना दिसले यावेळी आकाश भोसले यांनी सुद्धा समर्थ साथ आणि वाई बरोबर खंडाळ्यातील कार्यकर्त्यांना सुद्धा सोबत घेऊन असाच रिपब्लिकन सेनेमध्ये युवकांचा वाढता प्रतिसाद देऊ अशी ग्वाही दिली

Categories: सातारा

Related Posts

विशाल भोसले यांचा झंझावात पाटण तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करणार! विशाल भोसले

September 27, 2022

पाटण प्रतिनिधी दि 26/9/2022 रोजीपाटण येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठ शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला विशाल भोसले यांनी संबोधित…

अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….

September 28, 2022

पाचगणी प्रतिनिधी….मौजे दांडेघर ता महाबळेश्वर जि सातारा येथील मौजे दांडेघर हे संपूर्ण गाव इनाम वर्ग 3 चे गाव असून या…