पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांचे आंबेडकर अनुयायांना जाहीर आव्हान.!
June 26, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांचे आंबेडकर अनुयायांना जाहीर आव्हान.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपवर्गीकरणा संदर्भात वर्गीकरण रद्द करा या मागणी करिता मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय असा विराट मोर्चा आपल्या न्याय हक्कांच्या मागण्याकरिता पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च चे प्रणेते मा: खा: आमदार: प्रा: जोगेंद्र कवाडे सर तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र शासन लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री भाई जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून मोर्चामध्ये एस सी समाजाच्या हिताकरिता व छोट्या छोट्या जातींचे आरक्षण वाचवण्यासाठी हा भव्य दिव्य आरक्षण बचाओ मोर्चा निघणार असून या मोर्चामध्ये सर्व एस सी मध्ये येणाऱ्या सर्व जातीतील लोकांनी सामील व्हावे असे आव्हान पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी केले असून 50 गाड्या घेऊन या मोर्चामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने सामील होईल असे देखील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Categories: सातारा
Related Posts
या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपूर्त करणार कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे.!
June 25, 2026
प्रतिनिधी पांचगणी या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे…
आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन चा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार… श्री निलेश गोकुळ गोळे यांची वाढदिवसानिमित्ताने घोषणा.!
June 27, 2026
प्रतिनिधी भिलार आईच्या दुधा इतकेच महत्त्वाचे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते विद्येच्या माध्यमातून पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांन…
