पाचगणीचे सौंदर्य उध्वस्त होत असताना पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची हाताची घडी आणि दिल्ली दरबारची तोंडा वरती पट्टी असल्याने दापकेकरांची पाचगणी शहरातून हकालपट्टी करा- अनमोल कांबळे



*वाचा सविस्तर बातमी लढा महाराष्ट्राचा मध्ये*

*पाचगणी प्रतिनिधी*

निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीमध्ये मुख्य बाजारपेठेतील मज्जित च्या शेजारी नगरपालिकेची मिळकत असणारी लीज प्रोपर्टी उध्वस्त होत असताना पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे हाताची घडी आणि तोंडा वरती दिल्ली दरबारची पट्टी घेऊन बसलेले आहेत  नक्की या पट्टीच्या मागे दडलय तरी काय मुख्य बाजारपेठेमध्ये नगरपालिकेची लिज असणारी मिळकत उद्ध्वस्त होते तक्रारी या नगरपालिकेमध्ये केल्या जातात परंतु शासनाने नेमलेले शहराचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर कुठल्याही प्रकारची कारवाई या दिल्ली दरबारचा सेवक असणाऱ्या धनी का वरती करत नाहीत नक्की दिल्ली दरबारने दापकेकर यांना हात आणि तोंड बंद करण्यासाठी अशी कुठली पट्टी बांधलेली आहे हा प्रश्न इथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही शहरातील स्थानिक भूमिपुत्रांनी पत्रा बदलण्याकरिता अर्ज दिला तर दापकेकरांना उत्तर देण्याकरिता वेळ नसतो मात्र दिल्ली दरबार च्या या धनिकाच्या सेवकाला शासनाची लीज पाडून मालका करिता स्वतःच्या आयुष्याच्या आरामा करिता व मालकाच्या आदेशानुसार शासनाचे नियम धाब्यावर बसवून हा सेवक दापके करांच्या तोंडाला दिल्ली दरबारची पट्टी बांधून शासनाचे नियम धाब्यावर बसवत आहे परंतु दुर्दैव आहे शासनाने गिरीश दापकेकर यांची नेमणूक करून देखील दापकेकर यांच्या कडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसून लोकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजीचे चित्र सध्या तरी दिसत आहे आणि असे राहिल्यास जिल्हाधिकारी यांना भेटून दापकेकर यांची शहरातून तात्काळ हकालपट्टी करा असे निवेदन आम्ही जिल्हाधिकार्‍यांना देणार आहे असे अनमोल कांबळे यांनी सांगितले