वाई मतदार संघात छुप्या प्रचारात अनुपम जाधव पाटील आघाडीवर आमदार मकरंद आबां पाटलांना निवडून देण्यासाठी मतदारांना साकडे…!



वाई मतदार संघात छुप्या प्रचारात अनुपम जाधव पाटील आघाडीवर आमदार मकरंद आबां पाटलांना निवडून देण्यासाठी मतदारांना साकडे….

प्रतिनिधी अनमोल कांबळे

वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघांमध्ये पर्यटनाच्या व्यवसायिक माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारे युवा उद्योजक अनुपम जाधव पाटील यांनी देखील आपली विधानसभा 2024 निवडणुकीच्या मुहूर्तावरती आमदार मकरंद आबा पाटील यांना पुन्हा चौथ्यांदा निवडून देण्याकरिता कंबर कसली असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपल्या युक्तीचा वापर करत छुपा प्रचार शेवटच्या टप्प्यात शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता सुरू केला असून आमदार मकरंद आबा पाटील यांना मतदारसंघाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना पर्यंत पोचून भविष्यामध्ये रोजगार सक्षमीकरणाचे नियोजन कशा प्रकारे भविष्यामध्ये करण्यात येणार आहे, याचा प्रचार आणि प्रसार करून आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार सक्षमीकरणासाठी सक्षम करण्याकरिता निवडून द्या असे आव्हान घरोघरी जाऊन व्यवसाय क्षेत्रात आपले नाव असणाऱ्या अनुपम जाधव पाटील यांनी आमदार मकरंद पाटील यांचा प्रचार सुरू केला असल्याने आमदार मकरंद आबा पाटील यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे..