अखेर स्वारगेट पोलिसांना यश शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या अवळल्या..!
February 28, 2025 | सातारा
प्रतिनिधी अनमोल कांबळे
अखेर स्वारगेट पोलिसांना यश शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या अवळल्या.
स्वारगेट ते फलटण प्रवास करणाऱ्या एका 26 वर्षीय युती वरती स्वारगेट बस स्थानकावरती अति प्रसंग करत दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी हा फरार झाला होता व आरोपी हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यानंतर चक्क स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील काल घटनास्थळी भेट देऊन तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आणखी महत्त्वाचे धागेदोरे या प्रकरणात सापडतात का? हे पाहणे आता गांभीर्याचे ठरणार आहे.
Categories: सातारा
Related Posts
पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची शासनाकडून दखल पद नियुक्ती मिळाली..!
February 21, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची शासनाकडून दखल पद नियुक्ती मिळाली. पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी असणाऱ्या निखिल जाधव यांच्या कामाची…
पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पत्र.!
February 28, 2025
प्रतिनिधी सातारा पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी…
