प्रतिनिधी अनमोल कांबळे
अखेर स्वारगेट पोलिसांना यश शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या अवळल्या.
स्वारगेट ते फलटण प्रवास करणाऱ्या एका 26 वर्षीय युती वरती स्वारगेट बस स्थानकावरती अति प्रसंग करत दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी हा फरार झाला होता व आरोपी हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यानंतर चक्क स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील काल घटनास्थळी भेट देऊन तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यानंतर रात्री उशिरा आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आणखी महत्त्वाचे धागेदोरे या प्रकरणात सापडतात का? हे पाहणे आता गांभीर्याचे ठरणार आहे.

