*सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील अन्वर हुसेन यांच्यावरती कोयता हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपी निष्पन्न झाला असल्याने गटरातला किडा असणारा ‌अतिश उर्फ (पप्पू गोट्या ) भोसले याच्यावरती मकोका कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करून त्याच्या मुसक्याअवळा अनमोल कांबळे सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटणार.



सातारा प्रतिनिधी*

दिं 18/2/2022‌. रोजी सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील अन्वर हुसेन हे घरात आहेत असे समजून त्यांच्या घरातील लोकांवरती काही राजकीय मंडळींना हाताशी धरून कोयता गॅंग ने त्यांच्यावरती हल्ला करत घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, व त्या अनुषंगाने गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु पोलिसांकडून काही कलम हि आवश्यक असताना देखील लावली गेली नव्हती परंतु आता आरोपी वाढत असल्याकारणाने पोलीस आत्ता FIR मध्ये आरोपी वाढवणार का? कलमे वाढवणार का? असा असणारा प्रश्न आता उपलब्ध झालेला आहे महाबळेश्वर तालुक्यातील RPI पक्षाचा कार्याध्यक्ष अतिश उर्फ (पप्पू गोट्या) भोसले हा त्या ठिकाणी उपलब्ध असल्याच स्पष्टपणे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे व या FiR मधली जी आरोपी महिला आहे ती देखील एका राजकीय पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे असे समजते आणि त्या अनुषंगाने RPI पक्षाचा कार्याध्यक्ष आतिश उर्फ (पप्पू गोट्या) भोसले. याचाच या गुन्ह्यांमध्ये हात असल्याचे निष्पन्न झालेल आहे? आतिश उर्फ (पप्पू गोट्या) भोसले हा पाचगणी महाबळेश्वर या ठिकाणी जागेचे ताबे घेणे लोकांना धमकवणे पैशांकरिता एखाद्याची सुपारी घेऊन त्याच्याविरुद्ध अर्ज करणे मोर्चा काढणे शासकीय यंत्रणेला हाताशी धरून प्रेशराइज करणे त्या माध्यमातून पैसे उगवणे असे धंदे या आशिष उर्फ (पप्पू गोट्या) भोसले चे आहेत इतकं सगळं असताना देखील पोलीस हाताची घडी आणि तोंडावरती बोट घेऊन का शांत बसले आहेत? पोलिसांवरती असा कुठला मोठा राजकीय दबाव आहे की काय ? पोलीस हाताची घडी आणि तोंडावरती बोट घेऊन शांत का बसले आहेत असा असणारा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, खुलेआम सीसीटीव्ही फुटेज असताना सुद्धा पोलीस आरोपी FIR मध्ये का वाढवत नाहीत? असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, पोलिसांना कुणाची भीती वाटते या टोळीचा मुख्य मोरक्या हा आतिश उर्फ (पप्पू गोट्या) भोसलेच आहे, हे आता निष्पन्न झालेल आहे याच्या अगोदर देखील या शहरांमध्ये बंगल्यांचे ताबे घेत असताना प्रत्येक गुन्ह्यामध्ये हा व्यक्ती पोलीस स्टेशनला हजर असल्याचे दिसतो‌ मुंबईच्या इराणी फॅमिली च्या बंगल्यामध्ये ताबा घेताना देखील हाच आरोपी होता वाटल्यास पाचगणी पोलीस स्टेशनचे जुने सीसीटीव्ही फुटेज चेक करा गटरातला किडा असणारा अतिश उर्फ (पप्पू गोट्या) भोसले याच्या मुस्क्या आवळायला पुलिस का मग पुढे पाहत आहेत व पोलिसांनी लवकरात लवकर याच्या मुसक्या अवळाव्यात आणि याच्या वरती. मकोका कायदा अंतर्गत त्वरित कारवाई करावी त्या अनुषंगाने आम्ही येत्या दोन दिवसांमध्ये सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेणार आहोत असे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.