ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश.!
August 23, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत साताऱ्यात ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रधान निकम यांची सल्लागार पदी नियुक्ती.
महाराष्ट्र राज्यातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा: खा: आ: प्रा: जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत साताऱ्यातील ॲड शैलेश निकम यांनी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी निकम यांच्या वरती सल्लागार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून या कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते ॲड राजेश निकम सल्लागार देशपांडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अनमोल कांबळे म्हणाले भाई जयदीप जी कवाडे यांचे कार्य या राज्यातील युवकांसाठी प्रेरित बनले असून भाईंच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यकर्त्यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षांमध्ये प्रवेश होत आहे, त्या अनुषंगाने ही प्रतिकाराची वाटचाल वर्चस्वाच्या किल्ल्यावरती जाऊन थांबल्याशिवाय राहणार नसल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: सातारा
Related Posts
ॲड गुणरत्न सदावर्तेंनी घेतली जिल्ह्यातील मनमानी कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रारदारांकडून माहिती वेळ पडल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू अधिकाऱ्यांशी कौटुंबिक आर्थिक हितसंबंध असणाऱ्या लोकांच्याही सीबीआय चौकशीची न्यायालयाकडे करू मागणी ॲड सदावर्तेचे तक्रारदारांना आश्वासन.
August 20, 2026
ॲड गुणरत्न सदावर्तेंनी घेतली जिल्ह्यातील मनमानी कारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रारदारांकडून माहिती वेळ पडल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करू…
बैल पोळा मिरवणुकीत महिलांचा अश्लील डान्स.!
August 30, 2026
बैल पोळा मिरवणुकीत महिलांचा अश्लील डान्स करून पाचगणी शहराची प्रतिमा मलीन करणारा शुभम दुधाने वरती अखेर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे…
