कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.!



प्रतिनिधी सातारा

कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.

कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा गॅस दुर्घटने संदर्भात सातार्यातील विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी खंत व्यक्त करत या प्रकरणी तक्रार दाखल केले असल्याचे समोर आले आहे तक्रारीमध्ये म्हटले आहे की कोल्हापूर येथील कळंबा भागातील एलआयसी कॅालनी मध्ये गॅस पाईप लाईन गळती झाल्या मुळेछ झालेल्या स्फोटात जीवित हानी झाली या संदर्भात संबंधित कायद्याचे पालन केले गेले नाही म्हणूनच जिल्हाधिकारी कोल्हापूर व गॅस पाईप कंपनी कर्मचारी यांचे विरूध्द पोलीस अधिक्षक कोल्हापूर तसेच जुना राजवाडा पो. स्टेशन मध्ये मेल द्वारे दिं २९/८/२०२५ रोजी आम्ही तक्रार दाखल केली गेली आहे, तसेच या तक्रारीच्या अनुषंगाने या घटनेतील जबाबदार असणाऱ्या व जबाबदारी झटकणाऱ्या संबंधितांवरती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयाची दरवाजे ठोठावू असा इशारा तक्रारीच्या अनुषंगाने ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी प्रशासनाला दिला असल्याचे पाहायला मिळाले.