प्रतिनिधी सातारा
बिल बडा नही है बल के हिंदुस्तान का संविधान सबसे बडा है म्हणत जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा डॉ ॲड अन्वर हुसेन यांचा केंद्र सरकारच्या वतीने वक बोर्ड संदर्भातील अमलात येणार्या नवीन कायद्याला विरोध.
केंद्र सरकारच्या वतीने वक बोर्ड संदर्भातील नवीन कायदा अमलात आणण्याच्या हालचाली केंद्रात सुरू होताच व या नवीन कायद्यासंदर्भात लाखो लोकांनी हरकती घेतल्या असल्याने जगप्रसिद्ध वकील प्रवक्ते महमूद प्राचा व डॉक्टर ॲड अन्वर हुसेन यांच्या वतीने मुसलमानांची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मोदी सरकारच्या विरुद्ध मांडण्यात येणार आहे, त्यावर अन्वर हुसेन यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की वक बोर्डच्या जागा या वक बोर्डच्या ताब्यातच राहिल्या पाहिजेत या जागा गरीब पिढीत शोषित वंचित मुसलमानांच्या हक्काच्या असल्याने त्या जागा कुठलेही सरकार हिसकावून घेऊ शकत नाही., हजारो वर्षांपासून या जागा वक बोर्ड च्या ताब्यामध्ये आहेत व त्या वक बोर्ड च्या हक्काच्या आहेत, केंद्र सरकार जबरदस्तीने कायदा पास करून वक बोर्डच्या व मुसलमानांच्या हक्काच्या जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे, परंतु हे केंद्र सरकारच स्वप्न मोदी सरकारच स्वप्न हा प्रयत्न देशातील अखंड बहुजन समाजासाठी झटणारे जगप्रसिद्ध वकील महमूद प्राच्या डॉ ॲड अन्वर हुसेन हे कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत हे केंद्रातील मोदी सरकारने लक्षात ठेवावे कारण बिल बडा नही है बलके हिंदुस्तान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान सबसे बडा है, ये संविधान हमारी जान है हमारी शान है और जब तक के संविधान है तब तक ये देश है और केवळ मुसलमान ही नही बलके हम सब की ये जिम्मेदारी है इस संविधान की रक्षा और हिफाजत करना व तेच काम जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा व आम्ही करत आहोत आम्ही अन्यायाच्या आणि हुकूमशाहीच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे, व या बंडा मध्ये बहुजन समाजातील प्रत्येक वंचित पिढीत शोषित यांनी सामील व्हावे अशी हाक देखील ॲड डॉ अन्वर हुसेन यांनी साताऱ्यामध्ये लोकांशी संवाद करताना दिली आहे, पुढे जाऊन अन्वर हुसेन म्हणाले हम जालीम के जुलूम के खिलाफ लढणे जा रहे है और हमे पुरा विश्वास है यहा का केवळ मुसलमान ही नही बलके मजलूम कमजोर पीडित शोषित बहुजन हमारे साथ है असे अन्वर हुसेन यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

