पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे येथील अजय कुमार कुलकर्णीचा आणखी एक नवा पराक्रम प्रायव्हेट गाडीवरती लावून फिरतोय महाराष्ट्र शासनाची पाटी उपसंचालक क्षमा पवार कारवाई करणार का? याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष.,
पुणे प्रतिनिधी
सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांचे विभागीय पर्यटन संचालनालय कार्यालय पुणे येथील असून या कार्यालयामध्ये कमवा आणि शिका या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत कामावरती रुजू झालेल्या अजय कुमार कुलकर्णी यांनी काम करता करता काही दिवसातच संपूर्ण कार्यालयावरती आपले वर्चस्व कायम ठेवत कार्यालयीन आदेश स्वतःच्या सहीने स्वतः करिताच तयार केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे, या माहितीने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कृषी पर्यटन हादरले आहे अजय कुमार कुलकर्णी यांना स्वतःच्या सहीने स्वतः करिताच आदेश काढण्याची मुभा दिली तरी कुणी, असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे अजय कुमार कुलकर्णी यांना कृषी पर्यटनाविषयी कुठलीही माहिती नसताना कुठलाही अनुभव नसताना कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत कामावरती रुजू झालेल्या अजय कुमार कुलकर्णी यांनी कृषी पर्यटना संदर्भात पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे या ठिकाणी सादर केलेले कृषी स्थळ पाहणी अहवाल हे खरे की खोटे? असा देखील प्रश्न उपस्थित झाला असून अजय कुमार कुलकर्णी यांचा कार्यकाळ देखील या कार्यालयातून संपला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे परंतु आजही अजय कुमार कुलकर्णी आपल्या MH14 CX 4785 प्रायव्हेट गाडीवरती महाराष्ट्र शासनाची पाटी लावून संपूर्ण पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरत असल्याचे समोर आले आहे, त्या अनुषंगाने तक्रारदार अनमोल कांबळे यांनी म्हटले आहे की अजय कुमार कुलकर्णी यांनी कमवा आणि शिका या योजनेचा चुकीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी घेतला अजय कुमार कुलकर्णी यांनी कदाचित उपसंचालकांना न सांगता स्वतःच्या सईनेच स्वतः करिताच कार्यालयीन आदेश तयार केले असावेत व आदेश तयार करून कृषी स्थळ पाहणीचे खोटे अहवाल पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे या ठिकाणी सादर केले असावेत व त्याच्या माध्यमातून खोटे अहवाल सादर करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार देखील अजय कुमार कुलकर्णी यांनी केला असावा? त्यामुळे लवकरच पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे येथील उपसंचालक यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे अजय कुमार कुलकर्णी यांच्यावरती पदाचा गैरवापर करणे कृषी पर्यटनाच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांना फसवणे कुठलाही अनुभव नसताना कृषी पर्यटनाचे खोटे अहवाल तयार करून कार्यालयामध्ये सादर करणे स्वतःच्या प्रायव्हेट गाडीला महाराष्ट्र शासनाची पाटी लावून दोन पाच जिल्ह्यांमधून फिरणे त्याच प्रकारे मला उपसंचालकांनी स्वतःचे सर्व अधिकार दिले आहेत असे सांगून पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून अथवा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचे निदर्शनास येत आहे, आणि म्हणून अजय कुमार कुलकर्णी वरती तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे हे उपसंचालकांनी दाखल केले पाहिजेत व जोपर्यंत उपसंचालक अजय कुमार कुलकर्णी वरती गुन्हे दाखल करणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहणार आहे न्यायासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर जावे लागले तरीही चालेल परंतु न्याय मिळाल्याशिवाय आणि कृषी पर्यटन या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्याने फुलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,

