महाबळेश्वर तालुक्यामध्ये छम छम सुरू करणारा वाईतील पसरणी गावचा (उप)सरपंच विशाल सुरेश शिर्केच
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी व परिसरातील थंड हवेच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पर्यावरणाचा नैसर्गित आनंद उपलब्ध होत असताना अचानकपणे छम छम चा आनंद निर्माण करून देण्याचे धोरण वाई तील आमदार गटाचे असणारे पसरणी गावचे विशाल सुरेश शिर्के (उप) सरपंच यांनीच हातामध्ये घेतले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या धोरणामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुका हादरलेला असून महाबळेश्वर पाचगणी व पाचगणी परिसरातील नंदनवन भोसे भिलार कासवंड येथील धनदांडग्यांनी बेकायदेशीर उभारलेल्या मिळकती या भाडे करारा वरती घ्यायच्या आणि मुंबई पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांना शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी भाडेकरारा वरती द्यायच्या परंतु हे चोरीछुपे धोरण राबवत असताना आता अचानकपणे वाई तालुक्यातील पसरणी गावच्या (उप)सरपंचानेच आपला मोर्चा हा पैशाकरिता छम छम मार्गे वळवला असून आता तालुक्याचे काय होणार? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे, आमदार गटाचा असणारा (उप) सरपंच याने थेट छम छम आपल्या बंगल्याद्वारी मोहीम चालू केली परंतु या मोहिमेला सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिसाद भेटला असेल परंतु काही काळातच पोलिसांनी वाई तालुक्यातील पसरणी गावच्या (उप)सरपंचाच्या मुस्क्या आवळल्याने सरपंचाने राबवलेल्या मोहिमेला लगाम लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, आता तो बंगला सील होणार का? की पुन्हा बंगल्यामध्ये छम छम ऐकू येणार? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे, महाबळेश्वर तालुक्याचे भवितव्य राम भरोसे,

