पाचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव ॲक्शन मोडमध्ये हॉटेल द फन ला मुख्याधिकाऱ्यांचा दे धक्का मुख्याधिकारी हॉटेल सील करण्याच्या तयारीत

पाचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव ॲक्शन मोडमध्ये हॉटेल द फन ला मुख्याधिकाऱ्यांचा दे धक्का मुख्याधिकारी हॉटेल सील करण्याच्या तयारीत

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व थंड हवेचे ठिकाण मानले जाणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये नुकताच होल्डिंग चा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आता अनाधिकृत हॉटेल शालकांचा देखील मुद्दा उपस्थित झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, आज सकाळपासूनच पाचगणी नगर परिषदेमध्ये कारवाईची लगबग ही मोठ्या प्रमाणामध्ये चालू होती मात्र दुपार होताच पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार प्रांत पाचगणी पोलीस निरीक्षक या सर्व विभागाच्या प्रमुखांना घेऊन मुख्याधिकारी निखिल जाधव हे हॉटेल द फन या ठिकाणी दाखल झाले असून हॉटेल सील करण्याच्या तयारीमध्ये असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,