मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील तहसील कार्यालय देतय मृत्यूची सांगता कार्यालयाचे सुशोभीकरण कधी? सर्वसामान्यांचा प्रश्न.,



मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील तहसील कार्यालय देतय मृत्यूची सांगता कार्यालयाचे सुशोभीकरण कधी? सर्वसामान्यांचा प्रश्न.,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा: एकनाथ शिंदे साहेब यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील तहसील कार्यालयाची अवस्था अतिशय बिकट झालेली असून केव्हाही अधिकाऱ्याच्या डोक्यात कार्यालयाच्या विस्कडलेल्या भिंतीची वीट पडू शकते अशी असणारी परिस्थिती निर्माण झालेली असून आता कुणी कार्यालय देता का कुणी कार्यालय अशी परिस्थिती निर्माण झाली असून या कार्यालयाचे सुशोभीकरण लवकरात लवकर करावे असे तालुक्यातून कचेरी मध्ये येणाऱ्या लोकांकडून सांगण्यात येत आहे, तालुक्यातील तहसील कार्यालयाची अशी अवस्था असल्याने आमच्या जीवनातल्या वास्तव्यातल्या व्यथा आणि कार्यालयाच्या कथा कधी बदलणार की तशाच राहणार? असा असणारा प्रश्न आता महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांकडून उपस्थित झालेला असून महाबळेश्वरचे तहसील कार्यालयाचे सुशोभीकरण लवकरात लवकर करावे असे लोकांकडून सांगण्यात येत आहे..,