पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025 चे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार उद्घाटन..!
March 9, 2025 | महाबळेश्वर
प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025 चे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार उद्घाटन..!
पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025, पाचगणी स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष रोहित भोसले उपाध्यक्ष सुशांत सणस (सचिव) हर्षराज धिवार पाचगणी क्लबचे सभासद योगेश घोणे,प्रतिक शेलार साहिल चव्हाण यांनी केले होते, या स्पर्धेचे उद्घाटन आज रोजी 9/3/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यावेळी पाचगणी शहराचे भाजपचे नेते शेखर भिलारे. पाचगणी शहराचे युवा नेते उद्योजक वैभव कराडकर सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जेधे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कारंजकर सामाजिक कार्यकर्ते ( लेखक .पत्रकार ) अनमोल कांबळे. सागर जेधे. रीषभ सपकाळ. प्रदीप बेलोशे . प्रथमेश सपकाळ. व इतर मान्यवर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताच जिमखाना सातारा व जी एम पाचगणी संघामध्ये सामना रंगला यावेळी सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी स्टेडियम वरती गर्दी केली.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
भाग: दुसरा: पाचगणी शहरात आदर्श गल्लीसह देशी दारू दुकानाच्या पाठीमागे खुलेआम चक्री जुगार मटका चालवणाऱ्या पाटील खरात व पठाण माफियाला पाचगणी पोलिसांचा आळा काही बसेना कष्टकऱ्यांची लूट मात्र सुरूच पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालन्याची पाचगणी करांची मागणी..!
March 7, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळे भाग: दुसरा: पाचगणी शहरात आदर्श गल्लीसह देशी दारू दुकानाच्या पाठीमागे खुलेआम चक्री जुगार मटका चालवणाऱ्या पाटील खरात…
जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन..!
March 9, 2025
प्रतिनिधी पांचगणी जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू…
