पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025 चे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‌शानदार उद्घाटन..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025 चे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ‌शानदार उद्घाटन..!

पाचगणी स्पोर्ट्स क्लब पाचगणी आयोजित ओपन फुटबॉल स्पर्धा 2025, पाचगणी स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष रोहित भोसले उपाध्यक्ष सुशांत सणस (सचिव) हर्षराज धिवार पाचगणी क्लबचे सभासद योगेश घोणे,प्रतिक शेलार साहिल चव्हाण यांनी केले होते, या स्पर्धेचे उद्घाटन आज रोजी 9/3/2025 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले यावेळी पाचगणी शहराचे भाजपचे नेते शेखर भिलारे. पाचगणी शहराचे युवा नेते उद्योजक वैभव कराडकर सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जेधे सामाजिक कार्यकर्ते ‌ प्रसाद कारंजकर सामाजिक कार्यकर्ते ( लेखक .पत्रकार ) अनमोल कांबळे. सागर जेधे. रीषभ सपकाळ. प्रदीप बेलोशे . प्रथमेश सपकाळ. व इतर मान्यवर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताच जिमखाना सातारा व जी एम पाचगणी संघामध्ये सामना रंगला यावेळी सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी स्टेडियम वरती गर्दी केली.