सौ पूनम निलेश गोळे यांच्या पाठपुराव्याने अखेर शशिकांत वाघमोडे यांना प्रशासनाचा दणका.



सौ पूनम निलेश गोळे यांच्या पाठपुराव्याने अखेर शशिकांत वाघमोडे यांना प्रशासनाचा दणका 4,46,400/-(चार लाख सेहचालीस हजार) रुपये दंड विनापरवाना खोदकाम उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई...

पाचगणी प्रतिनिधी दिनांक 14-8-2024

मौजे कासवंड ता महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर 39/11 मध्ये वाघमोडे नावाच्या इसमाने महाबळेश्वर तालुक्यातील नियम सीमेवर च ठेवत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले होते मात्र पवार नामक गावकामगार तलाठी यांनी अत्यंत सोयीचा फक्त 1 पानाचा खोटा व बोगस पंचनामा केला होता खरा पंचनामा प्रामाणिक केला असता तर 20 ते25 लाखांचा दंड झाला असता मी तक्रार व पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार महाबळेश्वर यांनी वाघमोडे यांस 4,46,400 रुपये चा दंड आकारला आहे दंडाची रक्कम पवार तलाठी यांनी तात्काळ वसूल केली असेलच मात्र महाबळेश्वर तालुक्यातील एजंट आणि स्वयंघोषित पुढारी हे शेतघर परवानगी घेतो बिनशेती करतो असं सांगून मा तहसीलदार आणि मिळकत धारक दोघांचीही फसवणूक करत आहेत होत आहे इथून पुढे असे प्रकार घडू नये पर्यावरण वाचावे याकरिता प्रशासनाने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे किंवा मग केंद्रशासनाला तरी प्रस्ताव पाठवा आणि सांगा आम्ही तुमचे नियम पाळत नाही पाळणार नाही खाल्या मिठाला जागावेच लागते ही एकदा भूमिका जाहीर करा