शेतकऱ्यांच्या बांधापासून उच्चशिक्षितांन पर्यंत आता आमचं ठरलंय महाबळेश्वर तालुक्याचा निर्धार शशिकांत शिंदेच होणार सातारा लोकसभेचे खासदार,



शेतकऱ्यांच्या बांधापासून उच्चशिक्षितांन पर्यंत आता आमचं ठरलंय महाबळेश्वर तालुक्याचा निर्धार शशिकांत शिंदेच होणार सातारा लोकसभेचे खासदार,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

सातारा लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहत असताना महाबळेश्वर तालुक्यातील घराघरात मात्र शशिकांत शिंदे होणार खासदार अशा विचाराचे वारे वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शशिकांत शिंदे हे शेजारील जावली तालुक्यातील असून त्यांची जावलीसह महाबळेश्वर तालुक्यावरती चांगलीच पकड असल्याने तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत दांडगा जनसंपर्क असल्याने सातारा जिल्हा लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे च सातारा २०२४ लोकसभेची बाजी मारणार असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यासह जिल्हा दिसू लागले आहे, आता आमचं ठरलंय म्हणत शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापासून उच्चशिक्षित बांधकाम व्यवसायिकापर्यंत आता आमचं ठरलंय म्हणत शशिकांत शिंदे साहेबच होणार सातारा लोकसभेचे खासदार अशा आशयाचे वारे संपूर्ण तालुक्या सह जिल्ह्यामध्ये वाहू लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र ४ जून ची प्रतीक्षा ही सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना लागली असल्याचे दिसत आहे,