न्यायालयात पीडीतेचा अर्ज दाखल होताच कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या विषयाला पुन्हा उजाला पाचगणी शिक्षीकेला लग्नाचे आम्हीश दाखवून जिवंत मारण्याचे षडयंत्र रचणाऱ्या पाचगणीतील त्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर कारवाई करून पिढीतला तात्काळ पोलीस संरक्षण द्या संरक्षण न दिल्यास आंदोलन करू पिढीतेच्या पाठीमागे पाचगणी शहरासह संपूर्ण सातारा जिल्हा खंबीरपणे उभा आहे, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा मोरे..!



न्यायालयात पीडीतेचा अर्ज दाखल होताच कायद्याच्या चौकटीत अडकलेल्या विषयाला पुन्हा उजाला पाचगणी शिक्षीकेला लग्नाचे आम्हीश दाखवून जिवंत मारण्याचे षडयंत्र रचणाऱ्या पाचगणीतील त्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर कारवाई करून पिढीतला तात्काळ पोलीस संरक्षण द्या संरक्षण न दिल्यास आंदोलन करू पिढीतेच्या पाठीमागे पाचगणी शहरासह संपूर्ण सातारा जिल्हा खंबीरपणे उभा आहे, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा मोरे.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

देशभरात शिक्षणाचे माहेर घर मानले जाणाऱ्या व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी पाचगणी शहराचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या वरती एका शिक्षिका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून तीच्यावरती वारंवार पवार यांच्याकडून अत्याचार करत महिलेच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी गर्भपात देखील पवार यांनी एका डॉक्टरच्या साह्याने केला असल्याचे सांगण्यात आले आहे , व त्या संपूर्ण विषयानंतर पाचगणी पोलीस स्टेशन येथे पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक पवार यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला गेला होता, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये अडकलेल्या विषयाला पुन्हा एकदा एका अर्जामुळे नवी दिशा मिळाली असल्याचे पाचगणी शहरात सुरू असणाऱ्या चर्चेमुळे दिसून आले आहे, पीडित महिलेने पाचगणी पोलीस स्टेशनला आपल्या व आपल्या मुलाच्या जीवितास धोका आहे, असा अर्ज काही दिवसांपूर्वी पाचगणी पोलीस स्टेशन येथे दाखल केला असून संबंधित आरोपीला मेहरबान न्यायालयाने तात्पुरता दिलेला जामीन हा तात्काळ रद्द करण्यात यावा असा विनंती अर्ज संबंधित महिलेने मेहरबान न्यायालयात दाखल केला असून, या विषयांमध्ये पाचगणी शहराचे नाव वारंवार येत असल्याने व शहराची बदनामी होत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्ष तसेच पाचगणी शहरातील महिला अध्यक्ष सुनंदा मोरे यांनी आता आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून आले आहे, सुनंदा मोरे म्हणाल्या ती आई होते ती ताई होते ती एक गृहिणी होते ती आधार देणारी माई होते परंतु अशा परिस्थितीमध्ये जर का कोणी पीडित महिलेला आपली दहशत दाखवत तिच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही पाचगणी शहराचे आम्ही रहिवासी आहोत या शहराचे नाव आम्ही वेळोवेळी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही लोकांनी प्रतिष्ठेच्या नावावरती आपले काळे धंदे लपवण्याकरिता नालायक वृत्तीच समर्थन करून अन्यायग्रस्त वृत्तीला मातीमध्ये काढण्याचा प्रयत्न केलेला आहे., परंतु तो प्रयत्न आता आम्ही कदापि खपवून घेणार नसून संबंधित पीडित शिक्षकेच्या पाठीमागे संबंधित आरोपीला कठोर शासन होईपर्यंत आम्ही ठामपणे उभे आहोत, वेळप्रसंगी प्रतिष्ठेचे सॉंग बाळगणाऱ्या व दलाली करणाऱ्या एका बांधकाम व्यवसायिक व शिक्षका सह एका नावलौकिक फॅक्टरीच्या मॅनेजर सहित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पाचगणीतील वृत्ती विरुद्ध आंदोलन करण्याची वेळ आल्यास आंदोलन देखील करू व पिढीतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू आम्ही सर्वजण पिढीतेच्या मागे खंबीरपणे उभे असून शेवटपर्यंत तिला कायद्याच्या दृष्टिकोनातून वाटेल ती मदत करणार आहोत व आरोपींना कोठोरात कठोर शासन कसे होईल याची दिशा येत्या आठ दिवसांमध्ये ठरवणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या सातारा महिला जिल्हाध्यक्ष व पाचगणी शहराच्या महिला अध्यक्ष सुनंदा मोरे यांनी सांगितले.