संविधानामुळे शोषितांना पिढीतांना आधार मिळाला आणि म्हणून कायद्याची भीती नको तर आधार पाहिजे,अनमोल कांबळे.



सातारा प्रतिनिधी

खूप भाषा शेकडो विधी आणि हजार विधान आहेत या सर्वांना जोडून ठेवणारे आपल्या देशाच संविधान आहे आणि म्हणून आज रोजी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो या देशाचे संविधान तुम्हा आम्हाला बोलण्याचा अधिकार देते या देशाच संविधान अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा अधिकार देतो या देशाचे संविधान या देशातल्या या भ्रष्टाचार यंत्रणे विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार देतो परंतु मला माहित नाही किती जणांना आवाज उठवत असताना दाबण्याचा प्रयत्न या देशात होतो परंतु माझ्या व्यथा मांडत असताना मला या यंत्रणे कडून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला ज्या संविधानाचा खरा अधिकार इथे असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडे आहे तीच पोलीस यंत्रणा पिढी तांना तक्रार देण्यापासून रोखण्याचे काम करती तीच पोलीस यंत्रणा अन्यायाविरुद्ध बोलात तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असं सांगण्याचं काम करती हे थांबले गेलं पाहिजे क्रांतिकारचा आवाज खरंतर दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो निघाल्याशिवाय राहत नाही आणि आम्ही क्रांतिकारांचे खरे वारसदार आम्ही आहोत म्हणून एकच सांगतो बाबासाहेब आंबेडकर का संविधान है तुम हमे जेल मे डाल सकते हो लेकिन हमारी आवाज बंद नही कर सकते हो क्यूकी हम जरूर बोलेंगे तुम्हारे गलत काम के उपर तुम्हारे गलत कामोके खिलाफ चाहे तुमने खरेदे हुऐ पुरे लोक क्यू ना हमारे खिलाफ खडे हो आंबेडकर वाद, तो नाही जो हजारो लोक घेऊन एका क्रांती कार्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. तर आंबेडकर वाद तो आहे जो एकटा आण्यायाच्या विरुद्ध उभा राहून हजारो लोकांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि म्हणून माझा आवाज या संविधान दिनी दाबण्याचा प्रयत्न इथल्या यंत्रणेने ठराविक अधिकाऱ्यांनी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला कितीही मला कायद्याची भीती दाखवून खोटे गुन्हे दाखल करू कारवाई करू असे सांगितले तरीही आम्ही चुकीच्या गोष्टींविरुद्ध बंड पुकारण्याचे धोरण आमचे कदापी सोडणार नाही. असे अनमोल कांबळे यांनी संविधान दिनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले,