प्रतिनिधी
अनमोल कांबळे
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कै: हरिभाऊ संकपाळ यांचे चिरंजीव समीर संकपाळ यांने मूळची नागपूर येथील असणारी व कामाकरिता पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले लग्नाचे आम्हीष दाखवून पाचगणी लोणावळा भिलार पुणे या ठिकाणी बोलून तिच्याशी मर्जी व्यतिरिक्त लग्नाचे आम्हीष दाखवून शारीरिक संबंध ठेवले व इतकच नाही तर ज्या वेळेस मुलीने सांगितलं की माझ्या पोटामध्ये गर्व वाढत आहे त्या वेळेस याच समीर संपकाळ ने तिची गर्भपाताची पिशवी ही काढून टाकली आणि तिला विश्वास दिला की मी तुझ्याशी लग्न करेन परंतु ज्या वेळेस लग्नाची वेळ आली त्या वेळेस याने व याला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी परस्पर दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवले ही गोष्ट मुलीला कळता क्षणी मुलगीने समीरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु तिला चकवा देण्यात तो यशस्वी ठरला आणि दुसरीकडेच आपली चूल मांडली मुलगी ही बहिबीत झाली असून तिने ज्या वेळेस पोलीस स्टेशनला धाव घेतली त्या वेळेस तिला समीर संकपाळ याच्या भावाने कल्पेशने आश्वासन दिले पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिले कि मी भावाच्या नात्याने सांगतो आम्ही तुला लवकरच स्वीकारू परंतु तू पोलीस कम्पलेट करू नकोस तो दुसरे लग्न करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर पीडित मुलगी ही पुन्हा एकदा त्याची वाट पाहत बसली परंतु महिना होऊन गेला तरीही समीर काय येणा झालाय व त्याने आपली वेगळी चूल मांडली आहे हे पिढी तेच्या लक्षात आल्यानंतर तिने पाचगणी पोलीस स्टेशनला धाव घेतल्या नंतर पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक नंबर. 60/2022/भादविस,.1860/376,(2)(n) अनूसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम . 1889,3,(1)(w)(i)3(1) या(w) नुसार पाचगणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हा वाई च्या उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत….

