पर्यटन विभागाच्या आई योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे महिला सक्षमीकरणाचा विचार तालुक्यातील घराघरात पोहोचवा महिला दिनानिमित्त राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना.!
March 11, 2025 | महाबळेश्वर
प्रतिनिधी अनमोल कांबळे
पर्यटन विभागाच्या आई योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे महिला सक्षमीकरणाचा विचार तालुक्यातील घराघरात पोहोचवा महिला दिनानिमित्त राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या कार्यकर्त्यांना सूचना..
महाबळेश्वर तालुका हा अत्यंत संवेदनशील तालुका आहे पर्यावरण पूरक तालुका आहे निसर्गाने हरभरलेला तालुका आहे, अशा परिस्थितीमध्ये सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील घराघरातली महिला ही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून कर्तृत्वाच्या माध्यमातून स्वबळावरती सक्षम झाली पाहिजे हा आमचा मुख्य विचार आहे या विचाराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून आई योजना राबवलेली आहे, या आई योजनेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक महिलेने व्यवसायाकरिता घ्यावा व एक आदर्श व्यावसायिक म्हणून या तालुक्याचे नाव उज्वल करावे हे आमचे मुख्य धोरण आहे, व मला विश्वास आहे की महाराष्ट्र शासनाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबवलेली आई योजनेचा लाभ हा या महिला दिनानिमित्त तालुक्यातील सर्व महिला घेतील व महाबळेश्वर तालुक्यातील एक आदर्श व्यावसायिक म्हणून नवनवीन उद्योजक महिला या तालुक्यामध्ये घडतील असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करून खाण बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल श्री महेंद्र सपकाळ यांचे मा.तहसीलदार प्रशासनाला निवेदन..!
March 9, 2025
प्रतिनिधी पांचगणी जावली या शब्दाची व्युत्पत्ती जयवल्ली वृक्षवेलीचा प्रदेश या शब्दावरुन झाली.मात्र याच जावली मध्ये विनापरवाना खाण खोदण्याचे धाडस सुरू…
अखेर पाचगणी येथील टेबल लँड विकसित करण्याकरिता केंद्र शासनाकडून अमृत योजनेच्या माध्यमातून 4 कोटी 66 लाख रुपयाचा निधी मंजूर पाचगणी करांकडून नगरपालिका प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन..!
March 19, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळे अखेर पाचगणी येथील टेबल लँड विकसित करण्याकरिता केंद्र शासनाकडून अमृत योजनेच्या माध्यमातून 4 कोटी 66 लाख रुपयाचा…
