प्रत्येक सामाजिक कार्यात योग्य भूमिका ठरवतय कासवंड गावचे सुपुत्र राहुल डोचकेच नेतृत्व
पाचगणी प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यामध्ये टायगर ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक कार्यांचा ओग वाढवत तरुणांना योग्य मार्गदर्शन व पिढीत्यांच्या हाकेला धावून जाणारे राहुल डोचके यांचे सामाजिक कार्य महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्यासारखे वाहत असून सध्या यांच्या सामाजिक कार्याचा ओग एवढा वाढलेला दिसून येत आहे, की एखाद्याच्या वाईट वेळ प्रसंगी कुठल्याही नेत्याचं नाव पिढीचा च्या ओठावरती न येता राहून डोचकेयांचे नाव सध्याला तालुक्याच्या प्रत्येक भूमिपुत्राच्या वाईट वेळ प्रसंगी ओठावरती येत असल्याचे सध्याला तालुक्यामध्ये दिसन येत आहे वृद्ध महिलानां हक्कांपासून वंचित असणाऱ्या लोकांना आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम डोचके यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये होत असल्याने डोचके यांचे सामाजिक कार्य पुस्तकांचे गाव असणाऱ्या भिलार गावाच्या शेजारी असणाऱ्या कासवंड गावापासून सुरू झाले असून हे कार्य आता कुठपर्यंत जाऊन थांबते हे भविष्यामध्ये बघणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे,

