पाचगणी प्रतिनिधी..
दिनांक 5 -11 – 2022
मौज – दांडेघर ता. महाबळेश्वर येथील सर्व्हे 10 थापा पॉईंट ही मिळकत श्री सुहास वाकडे यांच्या मालकीहक्काची व कबजे वहिवाटीची असून मला सदर मिळकत 2016 साली श्री सुहास वाकडे यांनी देखभाल व पर्यटन पूरक व्यवसाय करण्याकरिता कराराने दिली आहे.माझे लग्न 2018 साली झाल्यानंतर मी सदर मिळकत सोडावी म्हणून माझ्यावर वारंवार दबाव धमकी तसेच रस्ता अडविणे गुंड जमवणे मला भीतीच्या छायेखाली ठेवण्याचा कट रचला जात होता माझ्या भावाच्या विरुद्ध तुमच्या पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या मार्गदर्शना खाली प्रशासनाची खोटे अर्ज देऊन दिशाभूल परंतु आज कोणीतरी संतोष गायकवाड याने पाचगणी पोलीस ठाण्यात स्वप्नील गायकवाड या नावाचा आधार घेत निवेदन देऊन माझ्यावर गंभीर आरोप केले स्वप्नील गायकवाड याचा व माझा काहीही संबंध नाही त्याचा आणि थापा पॉईंट याचा किंवा कोणत्याही करारात तो सहभागी नाही आणि मी आजपर्यंत स्वप्नील गायकवाड याच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार दाखल केलेली नाही आता या पार्श्वभूमीवर स्वप्नील गायकवाड याचा उल्लेख करून संतोष गायकवाड याने माझा भाऊ व माझे पती निलेश गोळे मराठा समाजाचे ग्रामपंचायत सदस्य व व्यावसायिक असताना आणि थापा पॉईंट या मिळकतीशी माझा नवरा व भाऊ याचा संबंध नसताना हा काय प्रकार आहे. यासाठी मा जिल्हा अधीक्षक यांनी माझी विनंती आहे आपण संपूर्ण पोलिस ठाण्यातील माझे माझ्या पती व भावाचे रेकॉर्ड तपासावे अशा पोलिसांना सूचना देऊन माझी आणि त्यांचीही सखोल चौकशी करावी मी किती खोट्या अट्रोसिटी दाखल केल्या आणि किती खोट्या केसेस दाखल केल्या माझ्यावर कसले गंभीर गुन्हे दाखल आहेत हे सत्य समोर आणावे पण माझा वाकडे सोबत असणारा व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय मी थापा पॉईंट सोडणार नाही पैशासाठी खालच्या थराला संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना घेऊन येणे इतके नीच माझे संस्कार आणि विचार नाहीत माझा नवरा मराठा जातीचा आहे म्हणून हे कधीही जातीवाचक शिवीगाळ याचा आरोप करू शकतात यांच्याकडून माझा नवरा मराठा समाजाचा व ग्रामपंचायत सदस्य असल्याने हे बदनाम करत आहेत याच्या वाईतील कार्यकर्त्यांनच्या टोळीकडून माझ्या नावऱ्यासहित संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना धोका आहे. शाइफेक यासाठी न्यायालयाने पुरावे सक्षम आहेत तुमच्या अकलेचे प्रदर्शन करू नये. भारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्था यावर विश्वास असेल तर पुरावे दाखल करा तुमच्या भूकण्याला मी भीक घालणार नाही माझ्या कामगारांना कुटुंबाला या टोळी मार्फत दम दिला जातो त्यांच्या जीवाला सुद्धा या टोळी कडून धोका आहे मी एक सामान्य महिला आहे फक्त त्या थापा पॉईंट या जागेवरील सर्व ताबा स्वतःकडे यावा व बेकायदेशीर आणि विनापरवानगी चालू असलेल्या प्यारागलयडिंग च्या उत्पना साठी ही बदनामी चालू आहे माझ्याकडे जुगाराचा अड्डा नाहीतर पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. माझ्यावर हल्ला करण्यासाठी पूर्वतयारी केली जात आहे प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी..मी प्रत्यक्ष पोलीस महासंचालकाना भेटून न्यायालयात दाद मागणार

