रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश..!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश

मौजे पाचगणी येथील सिद्धार्थनगर मधील रस्ते गटरे व अनेक सामाजिक विषयांवरती सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांसमोर आपल्या हक्काच्या मागण्यांचा आक्रोश केला असल्याचे पायाला मिळाले आज सकाळी ११ च्या सुमारास पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी भेट घेतली भेट घेतल्यानंतर पंडित पाटील यांच्यासमोर विविध रखडलेल्या विकास कामांचा आक्रोश सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी केला असल्याचे पाहायला मिळाले सिद्धार्थ नगरचे अध्यक्ष रंजन कांबळे म्हणाले सिद्धार्थ नगर मध्ये ड्रेनेजचा विषय अहिरणी वरती आहे ज्या लोकांना सिद्धार्थ नगर मधील रहिवाशांनी निवडणुकीला निवडून दिले त्या माजी नगरसेवकांनी कुठल्याही प्रकारचा सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा कसलाही विकास केला नाही तर नितीन वन्ने म्हणाले सिद्धार्थ नगर मध्ये झालेली दूरदर्शन ही पहा मोबाईल मध्ये आम्ही टिपली आहे तर प्रकाश मोरे गुरुजी म्हणाले सिद्धार्थ नगर परिसरामध्ये कुठलही विकास काम नगरपरिषदेमार्फत सुरू करत असताना माजी नगरसेवकांचा त्यात हस्तक्षेप करून घेण्यात येऊ नये नगरसेवक सिद्धार्थ नगर येथील निवडून आले आहेत ते मूळचे सिद्धार्थ नगरचे रहिवासी नसून ते बाहेरील नगरसेवक आहेत व ते आता माजी नगरसेवक राहिले आहेत ते पुन्हा निवडून येतील की नाही माहित नाही त्यामुळे नगरपरिषदेमार्फत विकास काम सुरू असल्यास त्या कामाचा दर्जा व कामाची नियोजन तेथील मूळ रहिवासी असणाऱ्याला विचारात घेऊनच करण्यात यावे अशाप्रकारे आपले मत मांडत मुख्याधिकारी पंडित पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करत असताना जॉन जोसेफ अशोक चव्हाण संजय वन्ने अर्जुन जेधे सुरज इंगळे अमोल कांबळे रघुनाथ शेरे राजू मोरे रफिक शेख दीपक वन्ने उत्तम सपकाळ व आधी कार्यकर्ते उपस्थित होते