मी शिवसेनेचा माजी पदाधिकारी असून पालकमंत्र्यांच्या अत्यंत जवळ आहे असे सांगून साताऱ्यातील जुगार बादशहा नवनाथ पाटील याचा पाचगणी येथे वडापाव गल्लीसह हनुमान मंदिरापशी सट्टा जुगार बाजाराचा हैदोष पोलीस प्रशासनाची मात्र बाग्याची भूमिका.
September 20, 2024 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी अनमोल कांबळे
मी शिवसेनेचा माजी पदाधिकारी असून पालकमंत्र्यांच्या अत्यंत जवळ आहे असे सांगून साताऱ्यातील जुगार बादशहा नवनाथ पाटील याचा पाचगणी येथे वडापाव गल्लीसह हनुमान मंदिरापशी सट्टा जुगार बाजाराचा हैदोष पोलीस प्रशासनाची मात्र बाग्याची भूमिका.
पांचगणी येथील हनुमान मंदिराच्या शेजारी साताऱ्यातील शिवसेनेचा मी माजी पदाधिकारी आहे, व पालकमंत्र्यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे असे सांगत नवनाथ पाटील राहणार सातारा सदर बाजार या युवकाने देशभरात पर्यटनासाठी व शैक्षणिक स्थळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये हनुमान मंदिराच्या शेजारी सट्टेबाजार जुगार त्याच प्रकारे पत्त्यांचा क्लब व्हिडिओ गेम टिकटॉक गेम या अशा जुगाराचा बाजार मांडला असल्याचे आज रोजी हा सर्व बाजार चालू असणाऱ्या ठिकाणी खेळण्याच्या हारजीत व पैसे गेल्याच्या वादातून किरकोळ कारणावरून भांडण झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे, दुर्दैव म्हणजे पोलीस खात्यातील गोपनीय विभागाला या विषयाची इतक्या दिवसात पुसटशीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे, स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून नवनाथ पाटील राहणार सातारा याने कष्टकऱ्यांचे वैवाहिक जीवन व आर्थिक जीवनाचा काडीमोड संसार मोडण्याचे काम सुरू केले होते व या कल्पनेतून अनेक कुटुंब देशो धरीला सुद्धा त्याने लावले असल्याचे समोर येत आहे परंतु नवनाथ पाटील हा पालकमंत्र्यांच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगत पोलीस प्रशासन आपलं काहीच करू शकत नाही हा धबधबा त्याने लोकांच्या मनामध्ये तयार केला असल्याचे स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार धक्कादायक माहिती समोर येत आहे, नवनाथ पाटील या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यावरती कारवाई होणार का? त्याच्यासोबत त्याला आसरा देणाऱ्या गाळा मालकावरती कारवाई होणार का? लोकांचे संसार उध्वस्त करत असताना नवनाथ पाटील ला बळ देणाऱ्या गाळा मालकाला या प्रकरणांमध्ये सह आरोपी पोलीस करणार का? नवनाथ पाटील याच्या मुस्क्या साताऱ्यातील मटका किंग सलीम कच्ची प्रमाणे पोलीस आवळणार का? शिवसेनेचा माजी पदाधिकाऱ्यावरती पोलीस अधीक्षक कारवाई करणार का? की पुन्हा एकदा नवनाथ पाटलाला पाटील असल्यामुळे अभय मिळणार? हे बघणे गांभीर्यशी ठरणार आहे, पाहूया पुढच्या भागात.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
सातारा येथे हूलडखोर तरुणांकडून मिरवणुकीमध्ये अश्लील चाळे वाढले ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची सातारा शहर पोलिसांकडे कारवाईची मागणी.
September 17, 2024
प्रतिनिधी सातारा सातारा येथे हूलडखोर तरुणांकडून मिरवणुकीमध्ये अश्लील चाळे वाढले ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची सातारा शहर…
बिल बडा नही है बल के हिंदुस्तान का संविधान सबसे बडा है म्हणत जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा डॉ ॲड अन्वर हुसेन यांचा केंद्र सरकारच्या वतीने वक बोर्ड संदर्भातील अमलात येणार्या नवीन कायद्याला विरोध.!
September 22, 2024
प्रतिनिधी सातारा बिल बडा नही है बल के हिंदुस्तान का संविधान सबसे बडा है म्हणत जगप्रसिद्ध वकील महमूद प्राचा डॉ…
