P W D पाचगणीतील शासकीय विश्राम ग्रह रेस्ट हाऊस बनत चालंय गोंजारी यांच्या आशीर्वादाने पर्यटकांचा छप्री पणाचा अड्डा
June 14, 2022 | महाबळेश्वर
प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*
पाचगणी येथे असणारे शासकीय विश्राम ग्रह रेस्ट हाऊस हे शासकीय अधिकाऱ्यांन करिता व राजकीय लोकांकरिता आरामा करिता व बैठकांन करीता आहे परंतु पाचगणी येथे शासकीय विश्राम ग्रहा मध्ये भलताच व्यवसाय चालू असल्याचे निदर्शनास येत आहे
P W D खात्याचे महाबळेश्वर तालुक्याचे वरिष्ठ अधिकारी गोंजारी यांच्या आशीर्वादाने व त्यांचे सहकारी गवळी यांच्या सहकार्याने पाचगणी येथे रेस्ट हाऊस मध्ये हॉटेल व्यवसाय चालू केला आहे की काय? जनू कळेनासे झाले आहे गोंजारी हे महाबळेश्वर बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी असताना सुद्धा त्यांच्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खेड्यात पाड्यात जाणाऱ्या रस्त्यांची तर निष्काळजी दर्जाच्या कामामुळे दूर अवस्था ही झालीच आहे परंतु आता पाचगणी येथे शासकीय विश्रामगृहात देखील हॉटेल व्यवसाय चालू केला आहे की काय? असा असणारा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला दिसून येत आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार या दिवशी नियमानुसार दोन बुकिंग असल्यास त्या ठिकाणी 6/7 कुटुंब आश्रयाला येत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि हेही समजते की हे लोक शासकीय अधिकारी नसतात, पण ? जर का हे लोक शासकीय अधिकारी आहेत तर मग? दारू सिगरेट अशा पार्ट्या करणे जोरजोरात आरडाओरडा करत असल्याने व रोड वरून येता-जाता लोकांना याचा त्रास होत असल्याने हे अधिकाऱ्यांन करिता शासकीय विश्राम ग्रह आहे की छप्री पणाचा अड्डा बनला आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन दिवस बुकिंग असतानासुद्धा आठवड्याचे आठ ही दिवस हे रेस्ट हाऊस फुल असतं म्हणून रात्री 11: नंतर गोंजारी यांच्या आशीर्वादाने चालणारे खेळ बंद होणार का?? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे,
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी मुख्यअधिकारी यांच्या पत्रानंतर घरामध्ये घुसून रियलस्टेट एजंट हिरवे गुरुजी नावेद लुकमान खान (भाई) (वडाळा) यांच्या गुंडांचा हैदोस पीडित कुटुंब भयभीत पोलिसांन कडुन न्यायाची अपेक्षा
May 30, 2022
प्रतिनिधी अनमोल कांबळे मौजे पाचगणी येथील मोहम्मद नसीम शेख हे अनेक वर्षांपासून डॉक्टर पठाण यांच्या शेजारी बिल्डिंग मध्ये राहत असून…
मौजे.कासवंड ता. महाबळेश्वर येथे आज रोजी 14 जून मा.जननायक आमदार मकरंद(आबा) पाटील यांच्या फंडातून आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक श्री राजेंद्र(शेठ)राजपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज कासवंड येथे श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
June 14, 2022
पाचगणी प्रतिनिधी…सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड या गावी आज दिनांक 14 जून रोजी वाई- खंडाळा मतदार संघाचे लोकप्रिय…
