Salute the big fighter MR Sanjay Kamble….!



वाढदिवस विशेष (लेखक) अनमोल कांबळे

पाचगणी प्रतिनिधी

𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗠𝗿 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲 𝗦𝗶𝗿 🎈🎂🥳🎉….

होय आम्ही अधिकाऱ्यातला माणूस पाहिलाय होय, आम्ही अधिकाऱ्यातला माणूस अनुभवलाय……

परक्या शहरात आपलेपणा मिळत नाही परक्या शहरात आपला माणूस आपल्या जवळ येत नाही माझ्या अभ्यासामध्ये आढळलेल्या त्या प्रश्नांची ही उत्तरे आहेत की जर का आपला एखादा माणूस परक्या शहरांमध्ये असला तर तो गावाकडच्या लोकांना फारसा जवळ करत नाही बहुतेक त्याच्या मनावरती त्याच्या विचारांवरती एक ताण असावा मुंबई पुण्यातील लोकांना तुम्ही कधी भेटला तर ते गावाकडील लोकांना शक्यतो भेटणे टाळतात आणि भेटलेच तर ते कामाचे निमित्य सांगून निघून जातात परंतु आम्ही अनुभवलेल एक अस व्यक्तिमत्व आहे, जो गावाकडीलच नव्हे तर आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेळात वेळ काढून भेटतो त्यांच्याशी संवाद साधतो हा आपलेपणा हा साधेपणा महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र आणि भिलार गावचे सुपुत्र संजय कांबळे यांना भेटल्यानंतर जाणवतो तुम्ही किती मोठे आहात तुमच्याकडे किती पैसे आहेत तुम्ही काय करू शकता हे महत्त्वाचं नाही परंतु तुमच्याकडे आपलेपणा आहे का? हे जास्त महत्त्वाचं आहे, बहुतेक या गोष्टी फार कमी लोकांना माहीत असतील संजय कांबळे साहेबां सोबत त्यांच्या बॅचमध्ये पाचगणीतील आणखी एक पोलीस अधिकारी बनला होता तोही तितक्याच मोठ्या पदावरती गेला होता परंतु त्याने कधीच ना आपल्या लोकांकडे पाहिले ना आपल्या गावाकडे ना कुणाला कधी आपुलकीची फुक दिली असे कधी कानावरती सुद्धा आले नाही आज संजय कांबळे यांचा वाढदिवस आहे सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आम्ही वाढदिवसानिमित्त एकच गोष्ट देऊ शकतो ती गोष्ट आहे भरभरून या पंचक्रोशीतर्फे शुभेच्छा आणि तुमच्या कार्याला सलाम सर तुम्ही भागातल्या लोकांचा दवाखाना मुंबई सारख्या ठिकाणी केला तुम्ही न्यायालयीन भावाभावातील वाद मिटवले तुम्ही गावच्या विकासाच्या दृष्टीने गावाला आपल्या पणाने मदत केली तुम्ही आपलेपणा जोपासला तुम्ही आपल्या लोकांना आपल्या पणाची जाणीव करून दिली तुम्ही आजही आपल्या लोकांसोबत आपले म्हणून उभे आहात त्याबद्दल तुमच्या कार्याला आणि तुमच्या कर्तुत्वाला मी सलाम करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप सार्‍या शुभेच्छा देतो..!