पाचगणी मीनलबेंन मेहता कॉलेज मधील प्राध्यापक वांगीकर यांचे राजकारण थांबवून त्यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करा अनमोल कांबळे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा न कडे निवेदना द्वारे मागणी



पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे बहुजनांचा शिक्षणाचा आधारस्तंभ असणारे एकमेव कॉलेज मीनलबेन मेहता कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या गटातटांमध्ये चालू असलेले राजकारण थांबवा व मागच्या दोन्ही प्राचार्यांच्या नावाने बेनामी पत्र देऊन त्यांची बदनामी करून सर्व कट कारस्थाने रचून त्या प्राचार्यांचा पत्ता कट करणारे व कॉलेज वरती आपलं वर्चस्व कायम ठेवणारे प्राध्यापक वांगीकर यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करावी व पाचगणी शहरांमध्ये अनेक वर्षांपासून व्यवस्थितरित्या चालत आलेल्या कॉलेजला पुन्हा एकदा जीवदान देऊन बहुजनांच्या शिक्षणासाठी शिक्षणाचा आधार असलेले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कॉलेज मीनलबेन मेहता कॉलेज हे पुन्हा एकदा गटातटाच्या राजकारणातून दूर करून स्थानिक कमिटी नेमावी व कमिटी वरती स्थानिक शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची नेमणूक करावी आणि मुलांच्या दृष्टिकोनातून उज्वल भविष्या करीत है कॉलेजच ठेवावे कॉलेज म्हणजे काय हे मुलांना कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे जर का कॉलेजच्या जागेमध्ये असणारे लेटीकेशन हे मी तुम्हाला काढून देतो परंतु मला या कॉलेजमध्ये ठेवा मी म्हणेन तसं वागा हे जर का वांगीकर ध्येय बाळगून स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून आपलं वर्चस्व शहरांमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही एकतर्फी धोरणाचा निषेध केला जाईल न्याय हा समानतेचा झाला पाहिजे हुकूमशाहीचा नाही आणि जर का कोणी हुकूमशाहीचे समर्थन करत असेल एकतर्फी धोरणाचं समर्थन करत असेल तर त्याचा निषेध आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्हाला कदापी या कॉलेजच्या दारामध्ये आंदोलन करून न्याय मागण्याची आमची मुळीच इच्छा नाही, परंतु हुकूमशाहीच्या दिशेने जर का ही व्यवस्था जात असेल तर या व्यवस्थेचा निषेध म्हणून या व्यवस्थेला जाग करण्याकरिता म्हणून आम्हाला या पाचगणी मीनल बेन मेहता कॉलेजच्या दारामध्ये आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, लोकांच्या मुलांच्या भविष्यासाठी हक्क मागण्याकरिता आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, आणि म्हणून आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे ही असणारी व्यवस्था ही एकतर्फी धोरणाचा निषेध करेल आणि समानतेला वाव देईल‌ आणि प्राध्यापक वांगीकर यांचे प्रस्थापित राजकारणाचे धोरण मोडून काढेल अशी आम्ही सर्वजण आशा बाळगतो असे अनमोल कांबळे यांनी सांगितले