महाबळेश्वर बलात्कारातील संशयित म्हणून प्रतिष्ठित नागरिका वरती दोन-चार महिन्यानंतर गुन्हा परंतु पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून दलित मुलीला लिहून देणारा गुन्हेगार आरोपी अद्याप मोकाटच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ जानवे खराडे यांचा अजब तपास



पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे

गुन्हेगार हा गुन्हेगाराच असतो गुन्हेगाराला जात प्रतिष्ठा दया घ्यायची नसते परंतु संपूर्ण महाबळेश्वर तालुका केवळ बलात्कार न करता मुलीच्या गर्भपात करून एक सोडून तीन वेळा गर्भपात करून 302/ सारखा गुन्हा करून गर्भपाताची पिशवी ही काढून टाकून दलित मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नेत्याचा मुलगा समीर संकपाळ याने दलित मुली वरती लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर व पाचगणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असणारा मुख्य आरोपीला वेळो वेळी सहकार्य करणारा आरोपीचा भाऊ ज्याने पीडित मुलीला पाचगणी पोलीस स्टेशन मध्ये लेखी आश्वासन लिहून दिले की मी तुझे लग्न माझ्या भावाशी करेन परंतु तू आता तक्रार दाखल करू नकोस असे सांगून खोटे आश्वासन देऊन आरोपीला फरार होण्याकरिता याच पत्रामुळे मदत झाली परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा केवळ संशयित नसून सहकार्य आहे आरोपी कल्पेश संकपाळच आहे आणि यांच्या मुसक्या आवळण्यात वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जानवे खराडे या सपशेल अपयशी ठरलेल्या दिसून येत आहेत संपूर्ण महाबळेश्वर तालुका पुण्यापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून गोव्यापर्यंत आणि गोव्यापासून महाबळेश्वर पर्यंत चर्चेत असणारा या बलात्कारातील गुन्हेगारांना मदत करण्याचं काम पोलीसच करत आहेत की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित होतो म्हणजे चार-पाच महिन्यानंतर महाबळेश्वर मधील एका गुन्ह्यामध्ये माजी नगराध्यक्षा वरती गुन्हा दाखल होतो परंतु संपूर्ण महाबळेश्वर तालुका हादरवून सोडणारा शिवसेनेच्या नेत्याच्या मुलावरती गुन्हा दाखल होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे नक्की पोलीस निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारवाई करतात की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जानवे खराडे या महाबळेश्वर तालुका हादरुन सोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मुलांच्या मुस्क्या वळणार ? की त्यांना आज पर्यंत आश्रय दिल्यासारखा पुन्हा एकदा आश्रय देणार?