प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण.
पाचगणी शहरासह परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये साजरा झाला असल्याचे पाहायला मिळाले पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाला नगरपरिषद शाळा क्रं १/ येथे सुरुवात झाली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला व त्या सह नगरपालिका सार्वजनिक उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले व नगरपालिका कार्यालयातील इमारतीमध्ये थोर महापुरुषांना पुष्प अर्पण करून पुढील कार्यास मुख्याधिकारी मार्गस्थ झाले यावेळी पाचगणी नगर परिषदेच्या लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मी ताई कराडकर सह नगरपरिषद कर्मचारी गणेश कासुर्डे व इतर कर्मचारी व आजी माझी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

