प्रतिनिधी*
*अनमोल कांबळे*
अनेक वर्षांपासून पाचगणी मध्ये ओस पडलेल्या पर्यटन पॉईंट वरती तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासना कडून पर्यटन विकासाकरिता येणारा निधी करोडो रुपये खर्च करून देखील केलेल्या विकासामुळे फिरायला आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरती निराशा चे चित्र दिसत होते परंतु सत्ताधाऱ्यांचे स्थलांतर झाल्यानंतर व खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर भ्रष्टाचाराला लगाम बसली व एकतर्फी कारभार हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेल्यानंतर सहा महिन्यांमध्येच शहरातील पर्यटन पॉईंट चा चेहरा बदलण्याचं काम मुख्याधिकारी गिरीश दापेकर यांनी केलेले दिसून येत आहे सिडनी पॉईंट पारसी पॉईंट त्याच प्रकारे पाचगणी शहरांमध्ये एन्ट्री करत असताना येत असताना समोरच आय लव्ह पंचगणीचे दर्शन घडणे हे मुख्याधिकारी गिरीश दापेकर यांची युक्ती ही संकल्पना पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम करत आहे या संकल्पनेमुळे पाचगणी शहरातील पॉईंट सह महाबळेश्वर येथील देखील पॉईंट हे जगभरात पसरत आहेत त्याच प्रमाणे पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या कुशीतून दर्या खोऱ्यातून वाहणारे धबधबे हे पर्यटकांना आकर्षित करण्याचे काम करत आहेत इतकच काय तर पाचगणी शहरांमध्ये महात्मा गांधी यांचे दापकेकर यांच्या युक्तीने खीळ्या मध्ये रेखाटलेले चित्र हे पर्यटकांना प्रेरणादायी व आकर्षित करण्याचे काम करत आहे,

