पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे
अनेक दिवसांपासून पाचगणी शहरात गाजत असलेल्या व बांधकाम विभागाची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून दरीमध्ये उभी केलेल्या फायनल प्लॉट नंबर 527/ मधील इमारती वरती पाचगणी नगरपालिके मार्फत कारवाई होणार की नाही? प्रश्न प्रलंबित असतानाच आता एक नवीन खुलासा होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाच मजली इमारत उभी करत असताना मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या डोळ्यासमोर शासन नियमांना संबंधित दुबास/ होंडा नावाचा धनदांडगा आपल्या पायथ्याडाने लाथडत असताना व यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयात तक्रारी दाखल असताना व तारखे वेळेस पहिल्याच राऊंडला इमारतीची मान्यता रद्द होणार असताना शासन नियमानुसार बांधकाम परवाना नियमानुसार बेसमेंट पार्किंग असणे गरजेचे असल्याने व या इमारतीला बेसमेंट पार्किंगच नसल्याने या इमारतीची मान्यता ही लवकरच रद्द होणार असून इमारती वरती आत्ताच कारवाई करणे गरजेचे असताना पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी मात्र एका माजी नगरसेविकेच्या माध्यमातून 15/ लाख रुपये होंडा व दुबास यांच्या कडून घेतले,? असल्याची चर्चा? संपूर्ण शहरात चालू आहे आणि म्हणूनच की काय मुख्याधिकाऱ्यांनी हाताची घडी आणि तोंडा वरती बोट असल्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र समोर येत आहे एकीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी विकासाची गंगा ही मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या माध्यमातून वाहत असताना दुसरीकडे बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामांना अभय देण्याचे काम चालू आहे की काय? असा असणारा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे संबंधित बेकायदेशीर बांधकामाला मुख्याधिकारी नोटीस काढणार का? कारवाई करणार की 15/ लाख घेतले आहेत म्हणून शांत बसणार?? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष,

