पाचगणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वीस वी जयंती उत्साहात साजरी.!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

पाचगणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वीस वी जयंती उत्साहात साजरी..

त्याग मूर्ती माता रमाई यांची 128 वीस वी जयंती पांचगणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे देखील झाली आहे या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल , महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल, तसेच पांचगणी व पांचगणी परीसरातील महीला‌ंचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला यावेळेस त्यागमाता माता रमाई यांच्या जीवनावरती मान्यवरांची भाषणे व व्याख्यान पार पडली या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी , समता सैनिक दलाचे पदाधिकारी , महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे पदाधिकारी तसेच पांचगणी व पांचगणी परीसरातील धम्म भगिनी व धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.