सातारा प्रतिनिधी
पाचगणी शहरातील विकास कामांनसह नागरी सुविधा व कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल पाचगणी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी गिरीश दापकेकर यांना तीन वर्षानंतर गोवा येथील बाहेरील राज्यातील लोकांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, परंतु हा पुरस्कार बोगस आहे? व ज्यांनी पुरस्कार प्रदान केला त्या मान्यवरांन पैकी एका मान्यवरांचा बंगला हा बेकायदेशीर असून तो पाचगणी शहरांमध्ये आहे असे समजते?, आणि म्हणूनच गिरीश दाबकेकरांच्या नोटीसी च्या भीतीमुळेच गिरीश दापकेकर यांना गोवा येथे बोलवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असावा? असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन नेते महेंद्र सपकाळ यांनी केला इतकच काय तर गिरीश दापकेकर यांचे कार्य हे अतिशय बोगस आहे विकासाच्या नावा वरती निष्काळजी दर्जाचे मटेरियल वापरून शासनाच्या पैशाची लूट आहे गिरीश दापकेकर हे त्यांच्या अधिकाराचा गैरफायदा घेत नेहमीच लोकांना दहशतीच्या पोटी दाबून ठेवतात माझ्याविरुद्ध आवाज उठवाल तर याद राखा नोटीसा देन ठेकेदारांना सांगून खोट्या तक्रारी करायला लावेन आणि याचाच पुरावा म्हणून गिरीश दापकेकर मुंबई येथील ज्या बारमध्ये बसून नशे मध्ये गुंग होते व बारमध्ये असणाऱ्या मुलींची अश्लील चाळे करत होते ते सर्वत्र जाहीर झाले आहे, आणि म्हणून मुख्याधिकाऱ्यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे की मलीन आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही मुख्याधिकारी ब्लॅक लिस्टमध्ये असणार्या बाहेरून आलेल्या सुनील सनबे नावाच्या माजी ठेकेदाराला नगरपालिकेमध्ये बसवून ठेवतात कुणाचे किती बिल निघतात ते बघायला सांगतात हे आम्ही बोलत नाही पाचगणी नगरपालिकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा ते तुम्हाला सर्व काही सांगून जातील इतकच काय तर सुनील सनबे हे ज्या वेळेस बार मध्ये मुख्याधिकाऱ्यांसोबत दारू प्यायला बसले होते त्यानंतर फोटो व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाले नंतर मुख्याधिकाऱ्यांनी सनबे यांना सांगितलं की जावा तुम्ही आणि पोलिसात जाऊन तक्रार दाखल करा की माझे फोटो मुख्याधिकाऱ्यांसोबत संबंधितांनी व्हायरल केले आहेत व सुनील सनबे यांच्यावरती प्रेशर देखील मुख्याधिकारी यांनी आणला होता हे सर्व आम्हाला स्वतः सनबे सांगत होते नाहीतर जो गटाराचे आणि टॉयलेटचे बाथरूमचा ठेका हा एका तीरायत बाहेरील माणसाच्या नावावरती आहे तो माणूस कधीही इकडे येत नाही त्याच्या नावरचा मी ठेका काढून घेईल सर्व कामगारांचा पीएफ भरायला लावेन दोन कामगार असल्याने वीस कामगारांचा बिल काढणार नाही असा दम देखील मुख्याधिकारी यांनी या माझी ठेकेदाराला दिला आहे हे देखील त्याने आम्हाला सांगितले होते आणि म्हणून आता इथून पुढे गिरीश दापकेकरांनी किती प्रेशर आणला कितीही पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला व समाजातील कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला सुनील सनबे अथवा कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास पदाचा गैरवापर होत असल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या गळ्यामध्ये कोल्हापुरी चपलीचा हार घालून त्यांचा सन्मान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही इतकच काय तर पुरस्कार प्रदान करणाऱ्या मान्यवरांना आमची विनंती आहे की दापकेकरांना खोट्या पद्धतीने कुठलीही माहिती न घेता त्याची शहानिशा न करता प्रधान केलेला पुरस्कार हा मान्यवरांनी परत घ्यावा असे रिपब्लिकन नेते महिंद्र सपकाळ यांनी सांगितले,

