बांधकाम विभागाच्या परवानगी नियमांना आपल्या पाथर्डी तुडवणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 527/ वरती कारवाई कधी होणार का ?



पाचगणी प्रतिनिधी

नगर रचना बांधकाम विभागाच्या शासनाने दिलेल्या परवानगीचा आधार घेऊन नियम धाब्यावरती बसवून कागदी घोडे नाचवून फायनल प्लॉट नंबर 527/ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी व पाचगणी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून नियमबाह्य बेकायदेशीर बांधकाम करत असताना सहकार्य करणारे अधिकारी नियमानुसार बांधकामावरती कारवाई करणार ? की नाही असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे डोंगरदऱ्या फोडून माजी नगरसेविकेच्या सहकार्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाची किरकोळ परवानगी असताना आपण माजी नगरसेवक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रचंड मोठ्या प्रमाणात इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा भंग करून मिळालेल्या परवानगीचा भंग करण्यात आलेला दिसून येत आहे, आणि असे असताना कुठल्याही प्रकारची बांधकामावरती कारवाई ही शासकीय अधिकारी करत नसतानाचे चित्र दिसून येत आहे, कारण तक्रारी झाल्या परंतु अधिकारी कारवाईकडे आर्थिक तडजोडी खातिर कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि म्हणून नियमानुसार दिलेल्या (YENE)‌ परवाना नगर रचना बांधकाम विभाग जिल्हाधिकारी सातारा पाचगणी नगरपालिका रद्द करणार का? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे व संपूर्ण पाचगणी शहरात या विषयी चर्चा चालू झालेली दिसून येत आहे फायनल प्लॉट नंबर 527/ मधील माजी नगरसेविकेला आश्रय मीळणार की कारवाई होणार,?