प्रतिनिधी पांचगणी
आम्ही दिलेल्या निवेदनानंतर मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आम्हाला दिलेला शब्द ते नक्की पाळतील ड्रेनेज सह रस्त्यांची झालेली दूरदर्शा ठीक करतील अर्जुन जेधे,
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये झालेली रस्त्याच्या व ड्रेनेस च्या दूरदर्शे संदर्भा सिद्धार्थ नगर वासियांच्या वतीने आम्ही आज पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांना, निवेदन दिले आहे आणि मला विश्वास आहे पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील हे या निवेदनावरती विचार करून योग्य तो निर्णय घेतील व तो घेतला देखील आहे निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी तात्काळ सिद्धार्थ नगर मध्ये कर्मचाऱ्यांना पाठवून रस्त्याची व ड्रेनेसची पाहणी करत कामाची नियोजन व मोजमाप करण्याचे आदेश त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, आमचा मुख्याधिकाऱ्यांवरती पूर्णपणे विश्वास असून मुख्याधिकारी पंडित पाटील यांना आम्ही दिलेल्या निवेदनावरती ते योग्य तो विचार करून माजी नगरसेवकांनी सिद्धार्थ नगर सह परिसरामध्ये पसरवलेली दुर्गंधी व रखडवलेला विकास दूर करण्याचा प्रयत्न करतील असे सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जेधे (देशमुख) यांनी सांगितले

