प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या कडून तायघाट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज रोजी वृक्षरोपण करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले
प्रतिनिधी पांचगणी
दिनांक 21/ 10/2024 रोजी तायघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या वतीने संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अनमोल कांबळे म्हणाले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे झो पील तो गुरुवारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्हाला गर्व आहे आम्ही या शाळेमध्ये शिकलो आहे याचा कारण श्रीमंतांच्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी केवळ नशेच्या आहारी जात असताना आजच्या क्षणाला आम्हाला दिसतात आणि मराठी शाळेमध्ये संघर्षाची चटके आणि गरिबीचे फटके खात शिकलेले विद्यार्थी या देशात क्रांती करत असताना आम्हाला दिसतात आणि म्हणून क्रांती ही नेहमीच झोपडीतच जन्माला येते हे आपण कदापिही विसरता कामा नये आणि म्हणून आम्ही नेहमी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आमच्याकडून जेवढं होईल तेवढा आम्ही तुम्हाला मदत देणार आहोत परंतु तुम्हाला देखील आमच्याकडून काही मदत पाहिजे असल्यास तुम्ही बिनधास्तपणे आमच्याकडे मागा असे अनमोल कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी कार्यक्रमाला ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अंकुश आबा मालुसरे उद्योजक निलेश गोळे उद्योजक आकाश साळुंखे उद्योजक रमाकांत पाटील पॅंथर सेना महासचिव आशिष मोरे भाजपा अध्यक्ष प्रदीप बेलोशे पत्रकार अशोक भिलारे अमोल चव्हाण प्रवीण पवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यावेळेस कार्यक्रम पार पडला असल्याचे पाहायला मिळाले.

