लढा महाराष्ट्रा चा पोर्टल च्या बातमीची दखल पाचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांची आणखी एक धडाकेबाज कारवाई बेकायदेशीर AN हॉलिडे रिसॉर्ट बासलीका उध्वस्त करत रिसॉर्ट सील करण्याच्या मुख्याधिकारी तयारीत,

लढा महाराष्ट्रा चा पोर्टल च्या बातमीची दखल पाचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांची आणखी एक धडाकेबाज कारवाई बेकायदेशीर AN हॉलिडे रिसॉर्ट बासलीका उध्वस्त करत रिसॉर्ट सील करण्याच्या मुख्याधिकारी तयारीत,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

दिं 30/5/2024/ रोजीच्या लढा महाराष्ट्रा चा बातमीची पाचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दखल घेत पाचगणी येथील नागरिकांना व पर्यटकांना होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते व याच कारणास्तव संबंधित रिसॉर्ट चालक याने थेट शासनालाच इशारा देत शासनालाचा ओढत मेहरबान न्यायालयाचे दरवाजे ठोठवले होते मात्र मेहरबान न्यायालयाने रिसॉर्ट चालक यांचा निरंकीत ताकतीचा अर्ज हा नामंजूर केल्याने पाचगणी नगरपालिकेला कारवाई करणे सोयीचे झाले होते त्याच अनुषंगाने पाचगणी नगरपालिकेने आपल्या कारवाईचा भडगा उचलत आज रोजी AN हॉलिडे रिसॉर्ट बासलीका या बेकायदेशीर बांधकामावरती व हॉटेल वरती कारवाई केली असल्याचे निदर्शनास येत असून हॉटेल सील करण्याची सुद्धा प्रक्रिया मुख्याधिकारी निखिल जाधव करणार असल्याचे समजते,