पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड वरती सातारा जिल्हा प्रशासनाचा अखेर हातोडा,

पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड वरती सातारा जिल्हा प्रशासनाचा अखेर हातोडा,

June 8, 2024 | महाबळेश्वर

पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड वरती सातारा जिल्हा प्रशासनाचा अखेर हातोडा,

प्रतिनिधी
अनमोल कांबळे

पुणे पोशो कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या एम पी जी क्लब महाबळेश्वर रिसॉर्ट मधील उभारलेल्या अनाधिकृत टेंड हाऊस रिसॉर्ट वरती सातारा जिल्हा प्रशासनाने पहाटेच्या सुमारात अखेर हातोडा उभारला आहे ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीमध्ये पोलीस बंदोबस्तात पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे, या कारवाईमुळे महाबळेश्वर शहरासह परिसरातील धनदांडग्यांचे बाहेरील शासकीय अधिकाऱ्यांचे व लँड माफियांचे रिसॉर्ट असणाऱ्या व बेकायदेशीर हॉटेल असणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, पुणे पोशो कार अपघातानंतर अग्रवाल कुटुंबाचे सगळे काळे पिवळे धंदे बाहेर पडायला लागले असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे, त्याच पार्श्वभूमी वरती महाबळेश्वर मध्ये देखील अग्रवाल कुटुंबाच्या नावे असणाऱ्या मिळकतींची चौकशी होऊन मिळकती सील होणार ? असल्याचीही चर्चा संपूर्ण परिसरामध्ये असून येत्या काळामध्ये अग्रवाल कुटुंबाच्या पैशाच्या व जबरदस्ती गुंडांच्या जोरावरती चालणाऱ्या दहशतीला प्रशासन आवर घालणार की ? पुन्हा एकदा अग्रवाल कुटुंब दुधातल्या माशीगत कायद्याच्या चौकटीतून उडून जाणार हे बघणं गांभीर्याचे ठरणार आहे,

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पाचगणी हद्दीतील स्वयं प्रभा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील मतदानातून वृक्षांचा नावलौकिक नामकरण उपक्रम कार्यक्रम साजरा

June 6, 2024

पाचगणी हद्दीतील स्वयं प्रभा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील मतदानातून वृक्षांचा नावलौकिक…

पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ भंगारवाल्या वरती गुन्हा दाखल करणार का..?

June 11, 2024

पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ…