पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .



पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या
वरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून घेत नाहीत हे आम्हाला वैचारिक दृष्ट्या पटत नाही कारण तक्रार कधी दाखल होती ज्या वेळेस तुमच्याकडे पुरावा असतो आणि जर का तुमच्याकडे त्या घडलेल्या त्या क्षणाचा पुरावा नसेल तर ती तक्रार ही अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल होती याचा अभ्यास असणे गरजेचे आहे आणि पवार साहेबांच्या समर्थनात उभा राहण्याच कारण म्हणजे सतीश पवार हे खरोखर पोलीस खात्यातील एक जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या काळात भल्याभल्या धनदांडग्या गुन्हेगारांनी त्यांच्यासमोर गुडघे टेकले आहेत पाचगणी महाबळेश्वर च्या अनेक गुन्हेगारांना त्यांच्या नावाचे भिती आहे माणसातला अधिकारी काय असतो हे त्यांच्या कडे पाहिल्यानंतर कळते आणि भ्रष्टाचारातील रंगीन झालेला अधिकारी काय असतो हे देखील या पाचगणीतील तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्या कडे पाहिल्यानंतर कळते राजकारण्यांच्या ताटाखालचे गुलामी आणि लाचारीत मग्न झालेल्या पाचगणीतील इथापे असतील व त्यातील आताचे काही पोलिस असतील यांच्या विषयी तर आदोगर इतक्या प्रखर पणे कोणी बोलत नव्हतं परंतु आता पवार साहेबांना मुळे लोकांचा कायद्या वरती विश्वास वाढत चाला आहे पोलिसां वरती विश्वास आहे म्हणून एखादी घटना घडल्यास प्रथम लोक हे पोलीस स्टेशनला दाखल होतात आणि त्याच पोलिस स्टेशन मधे जर का अशा प्रकारे जबाबदार अधिकाऱ्यांन वरती आरोप व्हायला लागले तर लोकांचा कायद्यावरून विश्वास उडेल आणि म्हणून हा विश्वास प्रस्थापित करण्यासाठी पिढीतांन कडे जर का आरोपीं विरोधात पुरावे असल्यास आरोपीं वरती गुन्हे दाखल करा अन्यथा अन्याथ व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून एका प्रखर
पोलीस निरीक्षकाची बदनामी थांबवा
पिडीतांना शोषितांना दलितांना न्याय देणाऱ्या प्रखर अधिकार्‍याची बदनामी न थांबल्यास आम्ही रोड वरती उतरू असे
अनमोल कांबळे यांनी सांगितले