प्रतिनिधी अनमोल कांबळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांच्या मुलाचा पराक्रम गाजलेला असतानाच आता नवीन बाब समोर येत आहे पीडित मुली वरती बलात्कार केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये दि 15/7/2022 रोजी समीर संकपाळ या आरोपी वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्याची वाचता कुठूनही होत नव्हती कुणीही पिढी तेच्या व्यथा या मांडायला तयार नव्हते परंतु आमच्या माध्यमातून त्या मांडल्यानंतर संपूर्ण यंत्रणा ही जागी झाली आणि आता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कडून असे सांगण्यात येत आहे की पीडित मुलीने जो काय माझ्यावरती बलात्कार व गर्भपात केल्याचा व बलात्कार केल्याचा आरोप केलेला आहे तो साफ खोटा आहे पीडित मुलगी व माझे प्रेम संबंध हे अनेक वर्षांपासून होते व त्याच प्रेम संबंधांमधून आमचे शारीरिक संबंध देखील होते व पीडित मुलीला हे माहीत होतं की मी लग्न देखील करणार आहे असे माझ्याकडे पुरावे आहेत मी तिला अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप च्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे व त्याचे स्क्रीनशॉट देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि म्हणून असे असताना दोघांच्याही सहमतीने घडलेले शारीरिक संबंध हा बलात्कार म्हणता येत नाही माझा न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे न्यायालय जो अंतिम निर्णय देईल त्याच्याशी मी सहमत असेल असे आरोपी समीर संकपाळ यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार कळाले,
