*गिरीश दापकेकरांनी शंभर वर्ष रखडलेल्या विकासाचे बीज लावलं ऐतिहासिक विकासाची पुनरावृत्ती*



*पाचगणी प्रतिनिधी* *अनमोल कांबळे*

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीतील टेबल लँड या ठिकाणी ओस पडलेल्या पठाराला खऱ्या अर्थाने ऊर्जा देण्याचे काम पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या संकल्पनेतून पार पडत आहे वीस बावीस वर्ष पन्नास वर्ष सत्ता भोगून देखील सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये विकासाची गती केवळ टक्केवारी आणि गटर व रस्ते यांच्यातूनच कशी उगळवता येईल याच संकल्पनेतून सत्ताधाऱ्यांनी सत्ता भोगण्याचे काम केले परंतु प्रशासकीय कारभार हा हातामध्ये येताच व सत्ताधारी घरी जाताच पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी तत्कालीन भ्रष्ट ,? मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या पावला वरती पाऊल न ठेवता, व सत्ताधाऱ्यांच्या हातातील खेळ न बनता, स्वतःच्या युक्तीने व विकासाच्या दृष्टीने कठोर निर्णय घेऊन हजारो वर्ष ओस पडलेल्या टेबल लँड च्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे, या निर्णयामुळे येणारे पर्यटक हे आनंदी आनंद झालेले दिसत आहेत व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.