-
प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात,

प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात, पाचगणी प्रतिनिधीप्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर एक लक्ष वृक्षरोपणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेचे उद्घाटन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्त करण्यात आले त्यानंतर पाचगणी येथील मीनलबेन मेहता कॉलेज या ठिकाणीRead…
-
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुकारलेल्या आंदोलनामध्ये चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवरती निलंबनाच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत.

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुकारलेल्या आंदोलनामध्ये चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवरती निलंबनाच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत
-
शासकीय रस्ता ही स्वतःची जहागिरी समजून फुटकळ बोगस एजंट च्या नादी लागून शासकीय रस्ता नष्ट करून अतिक्रमण व शासकीय मालमत्ता नुकसानी बाबत मा उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून गठाणी नामक इसमावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे पाचगणी पोलीस ठाण्यास पत्र
पाचगणी प्रतिनिधी – अनमोल कांबळे दिनांक 4-7-2024 . मोझे कासवंड ता महाबळेश्वर येथील कासवंड ते चोरमले वाडी रस्ता ग्रा मा 33 हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून शेजारील मिळकत ही धर्मेश गठाणी पुणे व इतर अशी मिळून खरेदी केलेली आहे परंतु बाहेरगावी राहायचे आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जागा घेऊन पर्यावरण नष्ट करणे भोगोलिकRead…
-
पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज,

पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज, पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून पाचगणी शहरांमध्ये होणाऱ्या विकास विस्कटत जात असल्याचे चित्र सध्या पाचगणी शहरांमध्ये दिसत आहेत गटरे खोदले जातात रोड खोदले जातात मात्र विकास जीवित करायला प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये माजी नगराध्यक्षRead…
-
रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे

सातारा प्रतिनिधी…. रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तरRead…
-
आज मूकनायक या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राला आज (103) वर्ष पूर्ण झाली आहेत

प्रतिनिधी अनमोल कांबळे. मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आलाRead…
-
मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार अनमोल कांबळे
पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलचRead…
-
हा बलात्कार नसून स्वय इच्छेने ठेवलेले प्रेम संबंध गर्भपाताची पिशवी काढली गेली नाही तर कॅन्सर ची गाठ पिशवीला असल्या मुळेचे मुलीच्या सहमतीने गर्भपाताची पिशवी काढली अन्यथा मुलीचा जीव गेला असता आरोपी समीर संकपाळ

प्रतिनिधी अनमोल कांबळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांच्या मुलाचा पराक्रम गाजलेला असतानाच आता नवीन बाब समोर येत आहे पीडित मुली वरती बलात्कार केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये दि 15/7/2022 रोजी समीर संकपाळ या आरोपी वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्याची वाचता कुठूनही होत नव्हती कुणीही पिढी तेच्या व्यथा या मांडायलाRead…
-
गिरीश दापकेकरां मुळेच शंभर वर्षांपासून नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे रखडलेल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या टेबल लँड च्या विकासाला गती

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व आयुष्या खंडातील दोन नंबर चे पठार मानले जाणाऱ्या पाचगणीतील टेबल लँड येथील स्थानिक राजकारणामुळे व तत्कालीन नगराध्यक्षा मुळे व नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे शंभर वर्षांपासून रखडलेला टेबल लँड च्या विकासाला अखेर प्रशासकीय यंत्रणा ही पाचगणीचे मुख्य अधिकारी गिरीश दाबकेकर यांच्या हातामध्ये येताच पाचगणीच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र दिसून येतRead…
