महाबळेश्वर तालुक्यात उदयनराजे सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण प्रसिद्ध स्टोबेरी व्यापारी संजय शेठ भिलारे यांचे प्रतिपादन
पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे
लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावरती साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराचे धोरण महाबळेश्वरच्या दिशेने काही दिवसांपूर्वीच वळवल असता महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावचे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी व्यापारी असणारे संजय शेठ भिलारे यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर संजय शेठ भिलारे म्हणाले उदयनराजे भोसले सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण उदयनराजे भोसले हे एक लढवयू व्यक्तिमत्व आहेत महाराजांमुळे साताऱ्यातील प्रत्येक तळागळातील कार्यकत्याला आपुलकीचा आधार आहे, महाराजांचे कार्य हे लोकप्रिय कार्य आहे, केवळ भिलार गावच नाही तर संपूर्ण तालुक्यातून महाराजांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आहेत, आम्ही राजकारणामध्ये कधीही आलो नाही व राजकारण कधी केलं ही नाही परंतु उदयनराजे भोसले यांना खासदार बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून महाराजांना खासदार बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण खरा सातारा जिल्ह्यातील विकास करायचा असेल तर मात्र महाराजांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिल्या शिवाय पर्याय नाही आणि म्हणून उदयनराजे सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या सातारा जिल्ह्यातील जनता स्वीकारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे भिलार गावचे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी व्यापारी संजय शेठ भिलारे यांनी सांगितले,

